• Fri. Jun 26th, 2026

    पुणे ताज्या बातम्या

    • Home
    • सर्वजण झोपेत असताना बिबट्या घरात शिरला, सकाळी जाग येताच…; पुण्यातील थराराची सर्वत्र चर्चा

    सर्वजण झोपेत असताना बिबट्या घरात शिरला, सकाळी जाग येताच…; पुण्यातील थराराची सर्वत्र चर्चा

    म. टा. वृत्तसेवा, मंचर : बिबट्याने रात्रीच्या दरम्यान घरात प्रवेश करून टीव्हीच्या टेबलखाली ठाण मांडल्याने घरातील सर्वांचीच धांदल उडाली. प्रसंगावधान राखून घरातील महिलांनी सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. वन विभागला माहिती मिळताच…

    पुण्यात क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार; अट्टल गुन्हेगाराला पोलिसांचा दणका, कठोर पाऊल उचललं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.…

    राज ठाकरे यांनी निवडला शेतकरी कुटुंबातील शिलेदार; मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी केली निवड

    शिरूर, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदासाठी एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची निवड केली. रामदास दरेकर हे आता पुणे जिल्हा मनसेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार…

    मोदींच्या दौऱ्यानंतर अजित पवार ‘इन अॅक्शन’; पुण्यात दर आठवड्याला बैठक, प्रश्न निकाली काढणार!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंगरोड, पुणे -नाशिक रेल्वे, पुणे- बंगळुरू यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला आपण पुण्यात बैठक घेणार…

    अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने संभ्रम वाढला; जाहीर कार्यक्रमात शरद पवारांबद्दल म्हणाले…

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह केलेल्या बंडाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जाहीर व्यासपीठावरून टीकाही केली.…

    पुण्यातील महिला रस्ता चुकली, दुसऱ्या भागात गेली, घरच सापडेना; पण नंतर वाटेत देवदूत भेटला!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कसाब पेठ येथे राहणारी ज्येष्ठ महिला रस्त्या चुकून मुंढवा भागात गेली. वेगळा परिसर पाहून ही महिला घाबरली. तिथून जाणाऱ्या बिट मार्शलच्या हे लक्षात आले. पोलिसांनी…

    धक्कादायक! पुण्यात IT कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न; तलवार, कोयते, मिरची पूडसह आरोपी अटकेत

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : रात्रीच्या वेळी आयटी कंपनीतील कर्मचारी घरी जात असताना त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीतील टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…

    भुजबळ धमकीप्रकरणी तरुणाच्या अटकेत ट्विस्ट, पोलिसांचं नेमकं काय चुकलं? कोर्टाचा मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब लोक अभिरक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या…

    रेल्वेने तिकीट दरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला, पण पुण्यातील प्रवाशांच्या पदरी निराशा; कारण…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वेच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ गाड्यांमधील तिकीटदरामध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या निर्णयाचा पुण्यातील प्रवाशांना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे बोर्डाने…

    प्रेमात नकार, शस्त्रांसह वार, तरुणांमध्ये का वाढली हिंसा? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं कारण

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : सध्याच्या तरुण पिढीला सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने कोणत्याही बाबतीत नकार सहन करण्याची सवय राहिलेली नाही. नातेसंबंधांमध्येही आपल्या मनाप्रमाणेच व्हावे, अशी अनेकांची अपेक्षा असते.…