हुडहुडी भरविणारा गारठा! तापमानाचा पारा १२.९ अंशावर
Pune Temperature News: पुण्यात या हंगामातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील अनेक भागात पारा खाली आला असून पुणेकरांना आता कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र टाइम्स म.…
ही निवडणू्क महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याची; काँग्रेसमुळे देशाचा सत्यानाश झाला, कोथरूडमधील सभेत नितीन गडकरींचा प्रहार
Nitin Gadkari In Pune: कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी घेतलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. तसेच पुण्यात एक लाख कोटी रुपयांचे काम करणार आहे…
पुण्यात उच्चशिक्षित दाम्पत्यांमध्ये वाद; पोलिसांनी पती,पत्नीचे समुपदेशन करून टिकवले नाते
म. टा. प्रतिनिधी, पुणे : उच्चशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या तरुणीला लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीकडून त्रास सुरू झाला. ‘पगारातील पैसे आई-वडिलांना द्यायचे नाहीत,’ असे सांगून पतीने तरुणीला शिवीगाळ…
एकनाथ शिंदेंकडून मनाचा मोठेपणा, वृद्ध दाम्पत्याला पुन्हा मिळालं हक्काच्या घराचं छप्पर
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे: अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच काहीसा प्रकार पिंपरी – चिंचवड येथे सूरू असणाऱ्या नाट्यसंमेलनात पाहायला मिळाला. नवऱ्याच्या आजारपणाच्या खर्चासाठी एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन…
ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला. त्यामुळे या…
भाजपसाठी धोक्याची घंटा, पुण्यात अजितदादांचा आक्रमक पवित्रा; नगरसेवकांची बैठक बोलावली!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन, थेट महापालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने ती भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. नदीकाठ…
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामात अडथळे, १३८पैकी सातच मालमत्ता मिळाल्या!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कात्रज-कोंढवा रस्त्यासाठीच्या भूसंपादनाला अद्यापही गती मिळालेली नाही. या रस्त्यासाठी महापालिका आयुक्तांपासून प्रशासन प्रयत्नशील असले, तरी १३८पैकी अवघ्या सातच मालमत्तांचे संपादन करण्यात पालिकेला यश…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ओला-उबेर कर्मचाऱ्यांचे बुधवारी काम ‘बंद’, कारण…
म. टा. प्रतिनिधी,पुणे : ‘मोबाइल अॅपवरून सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहेत. पण, त्यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे बुधवार, २५ ऑक्टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यांसह…
Pune Metro : पुण्यात नेमकं चाललंय काय? वाटेतच वारंवार बंद पडतेय ‘मेट्रो’, कारण समोर
म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : शहरातील मेट्रोच्या संचलनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी तीन वीज उपकेंद्रे (सबस्टेशन) कार्यान्वित ठेवण्याचे ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’चे (महामेट्रो) उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नसल्याने…
आई लढली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याला बाहेर काढलं; पुणे जिल्ह्यातील घटनेची चर्चा
पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. अशातच आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजातील ७ महिन्याच्या मुलावर बिबट्याने आज पहाटेच्या सुमारास हल्ला केला.…