• Tue. Sep 22nd, 2026

mumbai news today

  • Home
  • राज्य सरकारने एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला मागे; विद्यार्थ्यांना करावी लागणार महिनाभर प्रतीक्षा

राज्य सरकारने एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला मागे; विद्यार्थ्यांना करावी लागणार महिनाभर प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील मुंबई वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता शाळा व्यवस्थापन समितीकडून दोन गणवेश दिले जाणार आहेत. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडून एक गणवेश, तर…

मुंबईकर त्या सुखाला पारखे होणार, बेस्ट साध्या डबलडेकर बस इतिहासजमा करणार, मोठी अपडेट समोर

Best Double Decker Bus : मुंबईकर साध्या डबल डेकर बसमधून प्रवास करण्याच्या सुखाला पारखे होणार आहेत. या बसेस सप्टेंबरपासून सेवेतून बंद करण्यात येणार आहे. हायलाइट्स: सप्टेंबरपर्यंत बेस्टच्या ३३ बस सेवेतून…

मुंबईतील भुयारी मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय? पहिली भूमिगत मेट्रो कशी असणार? जाणून घ्या…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील एका गाडीसाठी जवळपास ६.६१ लाख युनिट वीज खर्च होणार आहे. प्रति किमी, प्रति प्रवासी ८.४० युनिटच्या रूपात हा खर्च…

मुंबईतील पश्चिम उनगरातील पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना, यंदा पाणी साचणार नाही, पालिकेचा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरात यंदा चार ठिकाणी पाणी साचण्यापासून पूर्णपणे दिलासा…

मुंबईत आईची हत्या करुन मुलाने स्वत:ला संपवलं, घरातील भयंकर दृष्य पाहून वडिलांचा आक्रोश

मुंबई: आईची हत्या करून २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना विक्रोळीच्या कन्नमवार नगरातून समोर आली आहे. उमा तावडे (वय वर्ष – ५३) आणि अभिषेक तावडे (वय वर्ष…

Mumbai Metro 3 : आरे ते कफ परेड मेट्रो कधी सुरू होणार ? मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Mumbai Metro 3 : मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्प नियोजित वेळेत सुरु होणार असल्याचं आश्वासन एमएमआरसीनं दिलं आहे. ‘जायका’नं सहकार्य केलेलं असल्यानं जपानी राजदूताकडून पाहणी करण्यात आली. हायलाइट्स: मुंबई मेट्रो ३…

लोकल मेट्रो, मोनो कनेक्ट होणार, MMRDA चा प्लॅन, पहिला ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई : पश्चिम रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो स्टेशनला कनेक्ट करण्याचं काम एमएमआरडीएकडून करण्यात आलं आहे. एमएआरडीएनं त्या दृष्टीनं काम देखील सुरु केलं आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानक, संत गाडगे…

Thane News : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ

म. टा . वृत्तसेवा, ठाणे : गेल्या चार महिन्यांत १५० रुग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जिल्ह्यात ४९ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचे एप्रिल…

१६ व्या वर्षी कर्करोगाचं निदान, आर्यनचा जिद्दीनं अभ्यास, निकाल लागला अन् कष्टाचं चीज झालं

मुंबई : आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल काही जाहीर झाला. देशपातळीवर आयसीएसईचा दहावीचा निकाल ९८.९४ टक्के इतका लागला. तर महाराष्ट्रात गेल्या सलग दोन वर्षांपासून सुरु असलेली १०० टक्के निकालाची परंपरा यंदा…

ऊर्जा विभागाला मराठीचे वावडे; तिन्ही संकेतस्थळांत मराठी पर्याय, मराठीत भाषांतर अर्धवट

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांचा थेट संबंध हा सर्वांत आधी सर्वसामान्य मराठी नागरिकांशी येतो. तसे असतानाही या विभागाशी संबंधित कंपन्यांची संकेतस्थळे इंग्रजीतच आहेत. यांवरील मराठी भाषांवर…

You missed