मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची खलबतं, बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई: विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने…
उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
जालना: बीडमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ कलमातंर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यावरुन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या…
मराठ्यांना गृहित धरू नका, मी बीडला गेलो तर मराठे काय असतात ते कळेल : मनोज जरांगे पाटील
अंतरवाली सराटी : बीडमध्ये काल जे जाळपोळीचे प्रकार घडले, ते कुणी केले माहिती नाही. मात्र जिल्ह्यात मराठा आंदोलकांना पोलीस आंदोलन करू देत नाही, अशा तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. आज…
भाजपमध्ये रंगीबेरिंगी आणून ठेवले, त्यामुळे सगळ्या राज्यात भाजप रिव्हर्स येतोय : मनोज जरांगे
अंतरवाली सराटी : आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाही. पोलिसांकडे आंदोलनाचे फुटेज आहेत, असे सांगत हिंसक आंदोलक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार…
मराठा समाजाला आपली गरज, उपोषण मागे घ्या, आम्ही सोबत आहोत; मिटकरींचे जरांगे पाटलांना आवाहन
अकोला : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक झाली असून याशिवाय घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली.…
आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडू नका, विषय लावून धरा; मनोज जरांगेंचा मराठा आमदारांना सल्ला
जालना: मराठा आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन किती फायदा होईल, ते मला माहिती नाही. मात्र, आता मराठा आमदार आणि खासदारांनी गप्प बसू नये. सगळे मराठा आमदार आणि खासदारांनी…
मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला
मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना…
आरक्षणासाठी मराठा आमदारांची एकजूट, गुप्त ठिकाणी बैठक? राज्य सरकारवर दबाव आणण्याची रणनीती
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. कालपासून बीड, परभणी, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले आहे. या सगळ्यामध्ये मराठा आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य…
ज्यांच्याकडे पुरावे त्यांना दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, जरांगे पाटील यांचा कडाडून विरोध
जालना : ज्यांच्याकडे कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिले. परंतु पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा…
बोलताना त्रास, हातांची थरथर; जरांगेंची प्रकृती खालावली; मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन
Edited by कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Oct 2023, 1:31 pm Follow Subscribe मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात…