कराड हादरलं! पहाटेच्या सुमारास स्फोट, ९ गंभीर जखमी; घरातील तिन्ही सिलिंडर सुरक्षित, गूढ कायम
सातारा : राहत्या घरात पहाटे स्फोट होऊन नऊ जण जखमी झाल्याची दुर्घटना आज कराड शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनीलगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका भीषण होता, की त्यात संबंधित घराची…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी सज्ज; देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दाखल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या घटनेला यंदा ६७ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त २४ ऑक्टोबर, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या ६७ व्या…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi:मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
दीक्षाभूमीच्या इंचा इंचावर पोलिसांची नजर, ४४ सीसीटीव्ही, ८३१ पोलिस तैनात, कारण…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गोळा होतात. या परिसरातील हालचालींवर बारिक नजर ठेवण्यासाठी या परिसरात तब्बल ४४ सीसीटीव्ही लावण्यात आलेत. दीक्षाभूमी व आसपासच्या परिसरातील प्रत्येक फुटावर…
आरक्षणाचा प्रश्न सोडवा, २५ तारखेनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राजकीय नेत्यांनी जीआर…
नंदुरबारमध्ये भीषण आग.. ट्रान्सफार्मचा विस्फोट, महापारेषण विद्युत केंद्रात अग्नितांडव
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विसरवाडी १३२ के. व्ही. उपकेंद्रात भीषण आग लागली आहे. शेजारी दोन पेट्रोल पंप असल्याने स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. उपकेंद्रात लागलेल्या आगीने क्षणात…
मोबाईल खेचून माहिम खाडीत उडी, ४ दिवस शोधाशोध; चोरट्यासोबत भयंकर प्रकार, १५ किमी अंतरावर…
मोबाईल चोरुन पळून जाणाऱ्या चोरट्यानं आपण पकडले जाऊ या भीतीनं माहिम खाडीत उडी मारली. त्यानंतर गेले ४ दिवस त्याचा शोध सुरू होता. चोरटा पोहण्यात तरबेज होता.
मास्क वापरण्यासंदर्भात आवाहन केलं नाही, मुंबई महापालिकेनं दिलं स्पष्टीकरण नेमकं काय घडलं?
मुंबई : हवा प्रदूषणाच्या अनुषंगाने मास्कसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्तांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
आम्हीही टीव्ही पाहतो, विधानसभा अध्यक्ष काम सोडून मुलाखती देतायत, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना टोला पुढील सुनावणीपर्यंत नवे वेळापत्रक आले नाही किंवा आलेले आम्हाला मान्य झाले नाही तर न्यायालय स्वत: वेळापत्रक…