• Wed. Sep 23rd, 2026
Women Reservation : भाजप महिला विरोधी सरकार, काँग्रेस कार्यकर्त्या पुण्यात एकवटल्या

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महिला आरक्षणावरून राज्यासह देशात वातावरण चांगलच तापल्याच पाहायला मिळालं.काँग्रेस महिला कार्यकर्त्यां भाजप सरकार विरोधात आंदोलनासाठी एकवटल्या.महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीही विरोध नाही असं या कार्यकर्त्यांनी सांगितलं.३३% आरक्षण आम्हाला मिळायलाच पाहिजे अशी मागणीही या महिलांनी केली.डी लिमिटेशन वेगळं आहे आणि महिला आरक्षण वेगळ आहे अशी भूमिका महिलांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed