• Tue. Sep 8th, 2026

Shirdi Shiv Sena UBT : पक्षप्रमुखांचे पाय चाटले; ठाकरेंच्या सभेनंतर वाकचौरेवर शिवसैनिक तुटून पडले

Shirdi Shiv Sena UBT : पक्षप्रमुखांचे पाय चाटले; ठाकरेंच्या सभेनंतर वाकचौरेवर शिवसैनिक तुटून पडले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाले यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे.फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत असून आज शिर्डी येथे या दौऱ्याची सांगता सभा पार पडली. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ऑपरेशन तुडवा असे आदेश दिल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले.गद्दार खासदार ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी आम्ही आता तुडवणारच असा पवित्र ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed