• Sun. Sep 6th, 2026
भाजपचं मायाजाल, लढलात तर जिंकू शकता;  ईडी कारवाईतून सुटका होताच गयारामांना रोहित पवारांचा सल्ला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची न्यायालयाने सुटका केलीप्रामाणिकपणे लढलो तर न्याय मिळतो असं म्हणत रोहित पवारांनी न्यायालयाचे आभार मानताना जे नुकसान झालं ते भरून येणार नाही असं म्हणत घायल हूँ इसलिए घातक हूँ असंही म्हटलंय.भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनाही लढलात तर जिंकू शकता असा सल्ला रोहित पवारांनी दिला.बारामती पोटनिवडणुकीबाबत देखील रोहित पवारांनी भाष्य केलं.सगळ्यात मोठी लीड घेऊन सुनेत्रा पवार आमदार होतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed