बायकोसोबत वाद, नवऱ्याने पोटच्या लेकरांना विहिरीत ढकललं, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
अहमदनगर : कर्जत तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न…
शिवरायांविषयी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलिसांनी ३० मिनिटात आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
अहमदनगर : सोशल मीडियातून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. अनेक जण आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात.…
‘तरुणांनो पश्चातापाची वेळ येऊ नये’ शांततेनं संयमानं निर्णय घेऊया, कोळेवाडीचं पत्र व्हायरल
अहमदनगर : सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुलींवर अन्याय अत्याचार होत असल्याचे तसेच त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचे आरोप करत काही संघटनांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. राज्यातील…
नवलेवाडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण देशात चर्चा, फक्त यांनाच मिळणार संपत्तीत वाटा
अहमदनगर : आपल्या मुलांसाठी आई-वडील जिवाचं रान करतात, मुलांचं कल्याण व्हावं यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. मात्र काही मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाही. आता या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील नवलेवाडी…
पारनेर तालुक्यातील हे गाव लावणार दहा हजार झाडे, हरित क्रांती घडवण्याचा निर्धार
पारनेर, अहमदनगर : सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत नांदूरपठार यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरपठारमध्ये दहा हजार झाडे लावण्यात येऊन त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सामाजिक वनीकरणाच्या बिहार पॅटर्न अंतर्गत चौधरी…
स्पीड पोस्टने पाठवली वस्तू; पोहोचला फाटलेला बॉक्स, डाक विभागाचा बेभरोसे कारभार समोर
अहमदनगर: कोपरगाव शहरातील व्यापारी महिपाल सिंग पोथीवाल यांनी २० जुलै रोजी कोपरगाव पोस्ट ऑफिस येथून स्पीड पोस्टाने आपल्या मुलीसाठी हेडफोन कल्याण येथे पाठवले होते. यावेळी त्यांनी सदर वस्तूचे वजन करून…
हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; पावसामुळे थंडीने गारठले, एकाचा दुर्दैवी अंत
अहमदनगर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील सहा पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची…
तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार
अहमदनगर : तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत. त्या मी होमहवन करून सोडवितो असे सांगत एका भोंदूबाबाने शेतमजूर महिलेवर अत्याचार केला. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात…
तर मुलींची शाळा बंद करून धुणीभांडी करायला पाठवू, मुंबईतील आमदाराला पत्र
अहमदनगर : उंबरे (ता. राहुरी) येथील कथित लव्ह जिहादचे प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून मुलींना संरक्षण मिळणार नसेल तर त्यांची शाळा बंद करून त्यांना शेतावर खुरपणी करायला किंवा लोकांच्या घरी…
संपादक निघाला सराईत गुन्हेगार; प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार आणि माजी सैनिकाचा खून
अहमदनगर : जमीन खरेदी- विक्रीचा व्यवहार करण्याच्या वादातून स्क्रू ड्रायव्हरने भोसकून एका माजी सैनिकाचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह लोणी शिवारात टाकून आरोपी पळून गेले. पोलिसांनी काही तसांतच या प्रकरणाचा…