• Tue. Sep 22nd, 2026

nashik police

  • Home
  • खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला खोदकामात सोन्याच्या माळी सापडल्या आहेत. त्या तुम्हाला कमी किमतीत देतो’, अशी बतावणी करून सोन्याचे खरे मणी हातचलाखीने देत परत घेतल्यावर नागरिकांना खोट्या दागिन्यांची विक्री…

तुमच्या मुलाने मुलीला किडनॅप करुन अत्याचार केलाय, तरुणाच्या आईला फोन करत पैशांची मागणी अन्…

म. टा. वृत्तसेवा, मनमाड: ‘तुमच्या मुलाने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला असून, आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. आमच्या खात्यावर ताबडतोब ऑनलाइन पैसे पाठवा, अन्यथा मुलाचे हात पाय तोडू,’…

संवेदनाच सरणावर; चक्क मृतदेहावरील दागिन्यांची केली चोरी! नाशिक सिव्हिल रुग्णालयातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हृदयविकारामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्यापर्यंत चोरट्याची मजल गेल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला. शनिवारी सकाळी घडलेल्या या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एकाला…

शहरात ‘ट्रिपल’ बंदोबस्त; मंदिर प्राणप्रतिष्ठा, ठाकरेंच्या दौऱ्यासह मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि मराठा आरक्षण या अनुषंगाने शहरात तिहेरी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मिश्र लोकवस्तीत पोलिसांची…

आधी तलवार घेऊन रिल्स बनवला; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात, नंतर त्याचाच बनवला व्हिडिओ

नाशिकः सध्या सोशल मीडियावर डिजिटल कंटेंट क्रियेटर धुमाकूळ घालत आहेत. त्यात विविध पद्धतीच्या रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून लाईक मिळवत आहेत. मात्र काही तरुणांकडून सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात…

विना नंबरची गाडी दिसली, पोलिसांना संशय अन् बिंग फुटलं, दोघांना अटक, पुढं जे घडलं ते….

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून,११ लाख ५० हजार…

सुधाकर बडगुजर यांचा पाय खोलात, एसीबीकडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Nashik News : नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झालीय. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हायलाइट्स: सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ एसीबीकडून गुन्हा…

काठी नका मारू, थेट गोळीच घाला साहेब; संतप्त शेतकऱ्यांची मागणी, कांदा निर्यातबंदीला जोरदार विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: पहाटे शपथविधी उरकून सरकार सत्तेवर बसू शकते. रात्री आठ वाजता नोटबंदीची घोषणा होऊ शकते. कांद्याची निर्यातबंदी करून सरकार रात्रीतून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकू शकते. मग…

भरधाव सुमोची बाईकला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नाशिक हळहळलं

नाशिक : केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे ( वय ४२, रा.मुळ, कुळवंडी गाव, ता.पेठ) यांचे काल मंगळवारी अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी…

हिरेंचा पाय खोलात! माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रकरण काय?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दहा लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चौघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…

You missed