शिरूर लोकसभेच्या जागेवर अजितदादांचा दावा; आढाळराव पाटील शिवसेनेत राहणार की राष्ट्रवादीत जाणार?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे भाषण करताना लोकसभा निवडणुका येणाऱ्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागतील अशी शक्यता बोलून दाखवली आहे. त्यासोबत बारामती, शिरूर, सातारा, आणि रायगडच्या जागा…
राधेश्याम मोपलवार MSRDC च्या जबाबदारीतून मुक्त, लोकसभा निवडणूक लढवणार? राजकीय चर्चांना उधाण
मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेले मधूर संबंध आणि निवृत्तीनंतरही मिळालेल्या मुदतवाढीमुळे सातत्याने चर्चेत असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.…
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावे,केसरकरांनी मुलीची जाहीर माफी मागावी: सुप्रिया सुळे
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंज्ञी दीपक केसरकर आणि शिक्षक भरतीची तयारी करणारी महिला यांच्यातील संभाषणाच्या व्हिडिओवरुन थेट मुख्यमंज्ञ्यांकडे मागणी केली आहे.
आदल्या दिवशी आंबेडकरांची सरकारवर टीका, दुसऱ्याच दिवशी दीपक केसरकर ‘राजगृहावर’, चर्चांना उधाण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची रविवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा…
जरांगे-भुजबळांच्या नुरा कुस्तीने भाजपचा फायदा,अंधारेंनी आरक्षणाच्या लढाईमागील राजकारण उलगडलं
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रं देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास…
मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी; प्रकाश शेंडगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत कराल तर महाराष्ट्रात सत्ताबदल निश्चित आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे,’ असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे…
भाजप आमदाराच्या दबावामुळे छटपूजेला परवानगी नाकारली, काँग्रेसचा आरोप, राजकीय वातावरण तापणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छटपूजेच्या आयोजनावरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठोकले आहेत. पालिका प्रशासनाने कांदिवली येथे छटपूजेला परवानगी नाकारल्याने मुंबई काँग्रेसने याप्रकरणी आक्रमक भूमिका…
सेनेचे दोन ज्येष्ठ नेते भिडले, कदम कीर्तिकर वादाची एकनाथ शिंदेंकडून दखल, थेट बोलावणं धाडलं
Eknath Shinde Ramdas Kadam : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. रामदास कदम हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
अजितदादा गटातील आमदार निधीवाटपावरुन नाराज, पण जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सत्ताधारी पक्षातील खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप होत असला तरी, आमदारांना निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. राज्य…
संजय राऊतांनी अजितदादांसोबत शरद पवारांनाही खडेबोल सुनावले, थेटच म्हणाले…
मुंबई: अजित पवार डेंग्युमुळे आजारी असताना, त्यांच्या अंगात अशक्तपणा असूनही त्यांना अंथरुणातून उठून दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीला जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हे म्हणजे मराठ्यांनी स्वाभिमान गहाण…