Dombivli-Thane Bus: लोकलची गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली-ठाणे बस, 4 मार्चपासून सेवा सुरू; पण डोंबिवलीकरांना खरंच होईल का फायदा?
Thane to Kalyan-Dombivli Buses: ठाण्यापासून डोंबिवलीपर्यंत लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. 4 मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे. पण डोंबिवलीकरांना या सेवेचा खरंच फायदा होईल का हा मोठा प्रश्न…
Nashik Fire: येवल्यात प्लायवूड कंपनीला भीषण आग; संपूर्ण कंपनी जळून खाक, 12 कोटींच्या नुकसानीचा अंदाज
Nashik Fire: पाच नगरपालिकांचे अग्निशमन बंब पहाटेपासून आग विझविण्याचे काम करीत होते. मात्र, आठ-नऊ तास झाले तरी आग धुमसतच होती. नाशिक आग दुर्घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, येवला :…
HSC Exam: बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला संस्थाचालक अन् नातेवाईकांकडून चोप; जागीच निलंबनाची कारवाई
Crime News: आरोपी शिक्षकाने फक्त या एकाच विद्यार्थिनीला नाही, तर इतर विद्यार्थिनींसोबतही गैरप्रकार केला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला संस्थाचालक अन्…
Navi Mumbai News: ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत ‘डबल डेकर’ मार्ग, 90 मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासांत; कसा असेल 25 किमी लांब मार्ग?
Navi Mumbai Airport to Thane Flyover: ठाणे-नवी मुंबई विमानतळादरम्यान उन्नत मार्ग उभारण्याचं काम सुरू होणार आहे. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. राजेश वाघमारे, नवी मुंबई: सध्या, ठाण्याहून…
Khandesh Expressway: उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा ‘खान्देश एक्स्प्रेस’ महामार्ग! सहापदरी, 105 किमी लांब मार्गाने थेट समृद्धीला जोडणार
Jalgaon-Chhatrapati Sambhajinagar Highway: जळगाव ते संभाजीनगर महमार्ग आता सहा पदरी होणार असून तो खान्देश एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जाणार आहे. हा मार्ग लवकरच थेट समृद्धी महमार्गाशी जोडला जाणार आहे. जळगाव: जिल्ह्याच्या…
बायकोच्या WhatsApp स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत
Nalasopara Man killed by Neighbour : संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला असताना हा प्रकार घडला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे पेटलेला वाद…
Nanded News: मित्रासोबत सेल्फी काढायला गेला, नदीत पडून 34 वर्षीय इंजिनियरने जीव गमावला; एक वर्षाच्या लेकीचं पितृछत्र हरपलं
Man Falls While Clicking Selfie: नांदेडमध्ये एका 34 वर्षीय तरूणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्रासोबत नदी काठी सेल्फी काढताना तोल गेल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Mumbai Local Update: मार्चच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा; तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द?
Mumbai Local Megablock: ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत. मुंबई लोकल ब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : छत्रपती…
शिखर बँक घोटाळा प्रकरण बंद, अजितदादांना क्लीन चिट, सुनेत्रा पवारांच्या अडचणी दूर, रोहित पवारांनाही दिलासा
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विशेष एसीबी न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :…
Pratibha Dhanorkar: मला ‘व्हिलन’ ठरवलं, एक दिवस सत्य सांगणार; खासदार प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा
Pratibha Dhanorkar: मला व्हिलन ठरवण्यात आले, वेळ आल्यावर सगळं सांगेन. असा सूचक इशारा प्रतिभा धानोकरकांनी दिला आहे. प्रतिभा धानोरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने…