अमरावतीत फाटक्या साड्या वाटल्या,हेच का मोदींचे अच्छे दिन? बच्चू कडूंचा प्रहार,राणांना सुनावलं
अमरावती : सत्ता आणि पैसा आहे म्हणून नवरा बायको आमदार खासदार आहेत पण आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही. अमरावती लोकसभेचा जेव्हा निकाल येईल, तेव्हा पैसा आणि सत्तेचा माज चालत नाही,…
माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवा, सुजय विखेंच्या आव्हानाला नीलेश लंकेंकडून जोरदार प्रत्युत्तर
अहमदनगर : ‘मी इंग्रजीतून ते भाषण केले, ते नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही,’ असे आव्हान…
परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
धनाजी चव्हाण, परभणी : महादेव जानकर मूळचे पळसवाडी जिल्हा सातारा येथील रहिवासी असून त्यांनी वालचंद कॉलेज सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. जानकर यांनी शपथपत्रात आपला…
आश्रमशाळेचे दोन मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात; पगाराची बिल मंजूरीसाठी मागितलेली लाच
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बिल मंजूर करून पगार काढण्यासाठी लाच घेणाऱ्या आश्रमशाळेच्या दोन मुख्याध्यापकांना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कोंढाळीतील मसाळा येथे केलेल्या या कारवामुळे शिक्षण क्षेत्रात…
नाशिक विभागात ७९४ कोटी रुपयांचे सूक्ष्म सिंचन, पाच वर्षांत १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना लाभ
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेवर आधारित शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेवर २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात नाशिक विभागात तब्बल…
एसटीची Helpline ‘हेल्पलेस’; प्रतिसाद मिळत नसल्याने गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय
मुंबई : अडचणीच्या काळात एसटी प्रवाशांना तातडीने मदत मिळावी, त्यांना योग्य माहिती मिळावी, यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली. मात्र, ऐन गर्दीच्या हंगामात हेल्पलाइन बंद असल्याने…
भाजपला जळगावात तगडं आव्हान, ठाकरे गटाकडून करण पवार रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून यादी जाहीर
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची दुसरी उमेदवारांची यादी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे. धक्कादायक म्हणजे या यादीत थोड्याच वेळापूर्वी भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतलेल्या उन्मेष पाटील यांना…
मतदानासाठी मिळणार भरपगारी सुटी, सवलत
नाशिक, दि. ३ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या पाचव्या टप्प्यात 20…
विद्यार्थ्यांसाठी मतदार मित्र आंतरवासियता, निवडणुकीबाबत जनजागृती करण्याचा उपक्रमाचा उद्देश
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मतदान प्रक्रियेतील तरुणांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी मतदार मित्र आंतरवासियता उपक्रम राबविण्यात येत आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना यामध्ये…
Pune News: पोलीस स्टेशनमध्येच दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतले पेट्रोल अन् तेवढ्यात…
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांना वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. लोणीकंद पोलिस ठाण्यात…