धाराशीवमध्ये ‘राष्ट्रवादीची’ एन्ट्री, शिंदेसेना-भाजपही आग्रही, महायुतीत पेच
म. टा. विशेष प्रतिनिधी, धाराशीव : उस्मानाबाद (धाराशीव) लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेकडून या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.…
नागपुरात २६, तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात; पसंतीनुसार चिन्हांचेही वाटप, वाचा लिस्ट
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपुरातून एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. रामटेकमधून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अंतिम लढतील नागपुरातून २६ तर…
Monsoon : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस? ‘स्कायमेट’ने वर्तवला प्राथमिक अंदाज, जाणून घ्या
मुंबई : यंदा उन्हाळ्याचे दोन महिने कसे सरणार, या चिंतेत असलेल्या नागरिकांचे लक्ष भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आगमनाच्या घोषणेकडे आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने यंदा समाधानकारक पावसाची शक्यता…
युतीचे प्राबल्य, काँग्रेसची आशा; उत्तर-मध्य मुंबईचा गड भाजप राखणार की काँग्रेस जिंकणार?
मुंबई: महाविकास आघाडीत मुंबईत केवळ उत्तर मध्य मुंबई ही एकमेव जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कदाचित उत्तर मुंबईदेखील काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता असली तरी काँग्रेसला ही जागा मिळू नये या…
टँकरची घरघर, मराठवाड्यातील ६४७ गावांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, यंदा टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट होत आहे; तर काही दिवसांपर्यंत मोजके…
दृष्टीहीन मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा अभिनव प्रयोग, ऑडिओ स्वरुपात माहिती मिळणार
मुंबई : मुंबईसह राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे एक अभिनव प्रयोग राबवण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत, राज्यातील दृष्टिहीन मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानापर्यंतची सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात…
मुंबई महापालिकेचा ‘इन्कम फंडा’, ९ वर्षांत होणार ३३८ कोटींची कमाई, जाणून घ्या
मुंबई : मालमत्ता कर, फंजिबल एफएसआय, पाणीपट्टी यांसह उत्पन्नाच्या विविध स्रोतांना गळती लागली असताना आता महापालिकेने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पालिकेच्या अखत्यारीत असलेले पदपथ, रस्ते,…
शिव’तारे जमीन पर’; एक फोन अन् बापूंना साक्षात्कार; तो कॉल कोणाचा? शिवतारेंनी सगळंच सांगितलं
पुणे: अजित पवारांना प्रचंड गुर्मी, बारामतीत लोकशाहीसाठी लढणार, मतदारसंघात साडे पाच लाख पवारविरोधी मतदान, त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवणार, असं म्हणत पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री…
नाव चर्चेत, पण उमेदवारी मिळेल का? महिला उमेदवारीसाठी प्रमुख पक्षांकडूनही आखडता हात
ठाणे : देशाचे पंतप्रधानपद महिलेने भूषवलेले असताना, विद्यमान राष्ट्रपती आणि वित्तमंत्री महिला असतानाही, निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देताना प्रमुख राजकीय पक्षांकडून कायमच हात आखडता घेतला जात आहे. यापूर्वी ठाणे आणि पालघर…
अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतील, पण…, विजय शिवतारे अचानक बॅकफूटवर
मुंबई : अजित पवार महायुतीत आले, तरी माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा काढणार का? अशा राजकीय…