• Tue. Aug 25th, 2026
Uddhav Thackrey | ५० खोके देतो सांगून धर्मांतर करण्याला आमचा विरोध, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक करावी, अशी विनंती करणारं स्मरणपत्र दिलं. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी धर्मांतर विरोधी विधेयकावरही यावेळी प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी खोचक टोलाही लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed