वसई-विरारमध्ये दोन वर्षांत २७ हजार किलो प्लास्टिक जप्त, १५ लाखांची दंडवसुली
म. टा. वृत्तसेवा, वसई : पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंवरील बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वसई-विरार महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत विविध कारवाईत २७ हजार…
राजकारण: दिंडोरी ठरणार का परिवर्तनाचे केंद्र? केंद्रीय मंत्री विरुद्ध सामान्य शिक्षक लढत?
दिंडोरी: महाराष्ट्र आणि गुजरातचे किचन अशी ख्याती पावलेल्या आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा केंद्रीय मंत्री विरुद्ध सामान्य शिक्षक अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात समाविष्ट…
पेट्रोलपेक्षा महाग झाले लिंबू! किलोला १५० ते २०० रुपयांचा भाव, जाणून घ्या एका लिंबाचा दर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिकचा पारा ३९ अंशांवर गेल्याने उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नाशिककरांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात…
Explainer : अभिनेते गोविंदा शिवसेनेत, मात्र पुन्हा खासदार झाल्यास एकनाथ शिंदेंना किती फायदा?
मुंबई : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ फार महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मुंबई उत्तर – पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
Lok sabha elections 2024:’एमआयएम’चे ‘वेट अॅंड वॉच’; राज्यात उमेदवार देण्याचे नियोजन सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यात एमआयएमने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवार जाहिर केला आहे. राज्यात आणखी पाच ते सहा जागांवर लोकसभा उमेदवार देण्याबाबत एमआयएमचे नियोजन…
काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्रल, ‘त्या’ जागांवर ठाकरेंविरोधात उमेदवार द्या, दिल्लीत चर्चा
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यासारख्या जागांवरुन तणातणी…
कोणत्या जागा हव्यात, त्या सांगा, आम्ही मविआसोबत बोलतो, ‘निर्भय बनो’चे वंचितला खुले पत्र
मुंबई : लोकशाहीसाठी मजबूत आघाडी करून एकत्रितपणे या निवडणुकीत मोदी-शहा प्रवृत्तीचा पाडाव झाला पाहिजे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राजकारण मोदी-शहा या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीस उपयोगाचे ठरू नये अशीच प्रक्रिया ठरवावी,…
जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याविरोधात रश्मी बर्वे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका दाखल
नागपूर: जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बर्वे यांनी याचिका दाखल करून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.…
पैशावरुन वाद, घरात येऊन मारहाण, नंतर तरुणावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
नागपूर: उधारीच्या पैशावरून एका तरुणाच्या घरात शिरून त्याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात शेख वसीम उर्फ भुऱ्या शारिक खान आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.…
मुलाच्या प्रचाराआधी शिंदेंच्या शिलेदाराचा प्रचार, विखे पाटलांचा मोदींच्या योजनांवर भर
अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने अहमदनगरमधून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिर्डीतून महायुतीने खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी…