Video : विलासरावांच्या आठवणीत रितेश देशमुख रडला, स्टेजवरच्या नेतेमंडळींनाही रडवलं!
लातूर : आज साहेबांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली. प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते, त्यांची उणीव भासते, असे सांगताना अभिनेता रितेश देशमुख प्रचंड भावुक झाला. मंचावरच त्याला रडू कोसळलं. हुंदके…
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीही एसटी बसेसची चाके रुतली, ८० लाखांचा फटका
नांदेड: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.आंदोलनादरम्यान रास्ता बंद देखील करण्यात येतं आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्यात…
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या साधेपणाचं दर्शन,लोणावळ्यातही धंगेकर पॅटर्न, कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा
लोणावळा,पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने लोणावळा येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात…
प्रदूषित झाली ‘चंद्रभागा’; नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अळ्या, कीटक, जंतूचे साम्राज्य
सोलापूर : माघी यात्रा तोंडावर आलेली असतानाच पंढरपुरात चंद्रभागेच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, पाण्यात अनेक लहान-मोठे जंतू, कीटक, अळ्या झाल्या आहेत. या…
धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर ओळख अन् लग्नाच्या आणाभाका घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला पारडी पोलिसांनी अटक केली. शिवम शेषराम मेहरा (वय १९, रा. एकतानगर, भांडेवाडी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.…
विधानसभेला आमचं काम करतील त्यांचं काम करणार, अंकिता पाटील ठाकरे यांचा सूचक इशारा
पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. बारामतीच्या जागेवरील उमेदवार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, भाजप नेते हर्षवर्धन पाटील…
निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करू, प्रशासनाचा फौजदारी कारवाईचा इशारा; ‘एनकेपी साळवे’मध्ये आंदोलन सुरूच
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप आणि काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर आहे. हा संप कायम राहिल्यास या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई केली जाईल आणि त्यांची नोंदणी रद्द केली…
एक लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट, राज्यभरात उद्यापासून विशेष मोहीम, सामान्यांना विनामूल्य सुविधा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, १९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये एक लाख रुग्णांवर मोतिबिंदू…
अमरावतीत खासगी बस अन् काँक्रिकट मिक्सरचा अपघात, चार जणांचा मृत्यू, १० जण जखमी
अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर ट्रॅव्हल्स आणि रेडी मिक्स काँक्रिट…
राज्यभरात चित्रीकरण नि:शुल्क, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय
मुंबई : राज्यभर कोठेही सरकारी व सार्वजनिक जागा चित्रीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी शनिवारी जाहीर केला. चित्रीकरणाबाबत घेण्यात आलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाच्या नियमावलींना अंतिम…