• Mon. Sep 14th, 2026

Month: January 2024

  • Home
  • खासगी वने कायदेशीर वादात; जमीन वन संरक्षण कायद्याविषयी मालक अनभिज्ञच, न्यायप्रविष्ट प्रकरणे वाढली

खासगी वने कायदेशीर वादात; जमीन वन संरक्षण कायद्याविषयी मालक अनभिज्ञच, न्यायप्रविष्ट प्रकरणे वाढली

पुणे : आपल्या मालकीची जमीन वन संरक्षण कायद्यानुसार ‘खासगी वनक्षेत्र’ श्रेणीत येत असल्याची अनेक जागा मालकांना कल्पनाच नसल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक संरक्षित खासगी वनजमिनी सध्या वादात सापडल्या आहेत.खासगी वनांचे व्यवहार…

देव दर्शनासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

प्रियांका पाटील, अहमदनगर : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण धूमधडाक्यात करत असतो पण कधी नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला अशा काही घटना घडतात की, आपलं मन हेलावून जातं. अशीच एक दु:खद…

मंत्रिमंडळ विस्तार ते शिवसेना मनसे युती, भरत गोगावले यांची भविष्यवाणी, अपात्रतेवर मोठं भाष्य

शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे ही सुनावणी संपली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांचा जबाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर नोंदविण्यात आला आहे. पुढच्या काहीच दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यावर प्रश्न…

रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला चारचाकी धडकली पाचजण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

ठाणे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात पूर्व दृतगती महामार्गाच्या कडेला उभ्या ट्रकवर पाठीमागून येणारे चारचाकी वाहन धडकल्याने सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले असून दोघा…

सभेतील लोक दाखवतो आणि केसेस मागे घेतो, जरांगेंचा भुजबळांवर बोचरा वार

Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2024, 6:17 pm Follow Subscribe मराठा आरक्षण देण्यासाठी येत्या २० जानेवारीपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुली असून अंतरवालीतून आम्ही…

ठाकरेंचा विरोध, धारावीसाठी मोर्चा; आता अदानींचा मोठा निर्णय, ‘कॉन्ट्रॅक्टर’ची सर्वत्र चर्चा

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काम अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. त्यांनी गेल्याच महिन्यात धारावीत मोर्चा काढला. आता अदानी समूहानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भाच्याच्या लग्नात ‘गुलाबी’ हौस! मामाच्या कारनाम्याची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल

पुणे (पिंपरी) : समाज माध्यमांवर कधी कुठल्या गोष्टीची चर्चा होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत आपण अनेक गोष्टींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या घटना पाहिल्या आहेत. मात्र, पिंपरी…

स्वाभिमानीचं ठरलं, लोकसभेला किती जागा लढवणार, राजू शेट्टींनी सांगितलं, तुपकरांबाबत म्हणाले..

Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी भूमिका स्पष्ट केली. हायलाइट्स:…

‘तुला जिवंत सोडत नाही’, चावी फेकली म्हणून पुतण्याचं संतापजनक कृत्य, नेमकं काय घडलं?

धाराशिव : राग आणि भिक माग अशी म्हण आहे. रागावरचा ताबा सुटला की माणूस राक्षस होतो, आणि तो नको ते कृत्य करतो. अशीच एक घटना तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे घडली…

मुलीचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल, सख्खा मावस भावाचं नको ते कृत्य, पोलिसांनी ‘असा’ पकडला

बारामती : बारामती तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.…

You missed