• Wed. Sep 23rd, 2026
मंत्रिमंडळ विस्तार ते शिवसेना मनसे युती, भरत गोगावले यांची भविष्यवाणी, अपात्रतेवर मोठं भाष्य


शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे ही सुनावणी संपली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांचा जबाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर नोंदविण्यात आला आहे. पुढच्या काहीच दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यावर प्रश्न विचारला असता गोगावले म्हणाले, आम्ही जे जबाब दिलेले आहेत, त्यावरून आम्हाला वाटतंय निर्णय आमच्याच बाजूने येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed