• Fri. Aug 7th, 2026
    स्वाभिमानीचं ठरलं, लोकसभेला किती जागा लढवणार, राजू शेट्टींनी सांगितलं, तुपकरांबाबत म्हणाले..

    Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी भूमिका स्पष्ट केली.

    हायलाइट्स:

    • स्वाभिमानीचं ठरलं
    • लोकसभेला स्वतंत्रपणे लढणार
    • सहा जागांवर उमेदवार देणार

    हातकणंगलेत किती रंगी लढत होणार माहिती नाही, मी उमेदवार असेन, राजू शेट्टींनी दंड थोपटले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed