तरुणीचा लग्नास नकार; नैराश्यातून तरुणाचा अजब कारनामा, नंतर पोलिसांना पाचारण, नेमकं काय घडलं?
गोंदिया: लग्नासाठी छत्तीसगढ राज्यातील मुलगी बघितली आणि पसंत पडली. पसंतीनंतर ही मुलीकडून नकार येताच निराश झालेल्या युवकाने आज चांगलाच तांडव माजवला. नैराश्यातून युवकाने गावातील मोबाइल टॉवर गाठला आणि सुरू झाली…
एसटीत ७० प्रवासी; अचानक हवेचा पाईप तुटल्यानं गाडीचे ब्रेक फेल, प्रवाशांमध्ये घबराट, मात्र…
मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे प्रवाशी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे…
जो रामाचा-तो कामाचा… धीरेंद्र शास्त्रींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून कौतुक
पुणे : पुण्यामध्ये जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रमाचे येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री…
वारंवार टोमणे आणि छळ; विवाहित महिला कंटाळली, नैराश्यातून टोकाचे पाऊल उचललं, परिसरात हळहळ
नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २३ वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने नाशिकच्या ध्रुवनगर परिसरात एकच खळबळ…
भारतीय समुद्रालगत चिनी अणुपाणबुड्या; अमेरिकेसह सामरिक सहकार्याची नितांत गरज
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई‘चिनी लष्कराच्या आण्विक पाणबुड्यांचा भारतीय महासागरांमधील वावर वाढला आहे. आण्विक पाणबुडी एखाद्या देशाशी निगडित समुद्रात येणे, हे समुद्री घेरावासारखे ठरते. त्यामुळेच या स्थितीला तोंड देण्यासाठी अमेरिकेसह…
धक्कादायक… नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती, पोलिसांकडून तातडीने गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात गत पाच दिवसांत तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी प्रसूतीसंदर्भातील वैद्यकीय तक्रार जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत…
दीड हजार रुपये दे, अटक टाळतो; पोलिसाची आरोपीकडे मागणी, मात्र घडलं भलतंच अन् जाळ्यात अडकला
धुळे: शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्याकरिता १५०० रुपयांची लाच स्विकारताना शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले…
मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन, पण आजपर्यंत कार्यवाही नाही, सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षीप्रभावाप्रमाणे लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत सामावून घ्यावे, अनुकंपा यादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, रिक्त पदे भरावी यासह १७ मागण्यांसाठी मार्च…
सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा…
दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय
शासकीय नोकऱ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली स्वाधारच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करणार दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. 22 : राज्यातील सर्व…