ऊसदर आंदोलन फळाला, राजू शेट्टी आऊंच्या भेटीला, मातोश्रींनी लेकाला डोळे भरुन पाहिलं
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला अखेर यश आलं. त्यानंतर शेट्टी आपल्या आऊ अर्थात मातोश्रींच्या भेटीसाठी गेले. मायलेकाच्या भेटीचा भावूक क्षण कॅमेरात कैद झाला आहेराजू…
शेवटची आंघोळ घालतानाच संशय, सहा दिवसांनी मृतदेह कबरीबाहेर काढला; अखेर मृत्यूचं गूढ उलगडलं
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नातेवाइकांनी तरुणाची हत्या करून, त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा आणि त्यानंतर घाईगडबडीत अंत्यसंस्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या केली नसून, त्याची…
लोखंडी सळई डोक्यावर पडून ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; पुण्यातील घटना
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गृह प्रकल्पाचे काम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी…
धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री…
भाजपच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा ‘हिंदू हृदय सम्राट’ उल्लेख, ठाकरे गटाची सडकून टीका
मुंबई : राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा नुकत्याच थंडावल्या. त्यापूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी विशाल रॅली काढण्यात आली. परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टर…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
आई-बाप ड्रग्जच्या आहारी, पैशांसाठी माया विसरले, दोन चिमुकल्यांना ७४ हजारांना विकले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी पालक जिवाचे रान करतात. मात्र, वांद्रे परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट…
Delisle Bridge: लोअर परळमधील डिलाइल पूल अखेर सुरू, पण आता एकच मागणी, जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेला लोअर परळमधील डिलाइल रोड उड्डाणपूल गुरुवारपासून संपूर्ण क्षमतेने वाहनांसाठी खुला झाला. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा शेवटचा मार्ग वाहनांसाठी खुला केल्यानंतर…
Nashik News: विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; अतिक्रमण काढताना महिलेची तक्रार, काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, सिडको : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान जातिवाचक शिवीगाळ, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सिडको विभागीय अधिकारी, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जागामालकावर ॲट्रॉसिटी कलम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल…
सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : शेतकऱ्यांच्या वेदना जाणण्यास सरकारकडे वेळ नाही. हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेचा मलिदा चाखण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…