उसाला ४०० रुपये अतिरिक्त FRP द्या,अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटवू देणार नाही : राजू शेट्टी
म. टा. प्रतिनिधी, सोलापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी बुधवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. यंदाच्या गाळप हंगामात कारखान्यानी…
आमच्या पोटाचे काय? टपरीचालकांचा प्रश्न, हेरंब कुलकर्णींचे सनसणीत उत्तर,फेसबुक पोस्ट Viral
अहमदनगर : सीताराम सारडा विद्यालयाजवळी पान टपऱ्या हटविल्याच्या कारणातून सामाजिक कार्यकर्ते आणि सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. ऑगस्ट महिन्यात कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेच्या पथकाने ही पानटपऱ्यांवर कारवाई…
मराठा कुणबी कागदपत्र तपासणीसाठीची न्या. शिंदे समिती वैध, हायकोर्टानं याचिका फेटाळली, कारण…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज कुणबी असल्याचे दाखले शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. या समिती स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया…
अपहरण केलं, मग भयानक पद्धतीने संपवून कालव्यात फेकलं, तरुणाच्या मृत्यूमागील कारण ऐकून हादराल
स्वप्नील एरंडोल, सांगली: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटना वाढत आहेत. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हाट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवित असल्याचा राग मनात धरून कवठेमहांकाळ शहरातील एका…
अंबाझरी पूरग्रस्तांना १० लाखांची मदत द्या, न्यायालयाची मनपा, राज्य सरकारला नोटीस,काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना १० हजार, तर दुकानदारांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ती पुरेशी नसून रहिवाशांना…
चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद? डीएनए चाचणी होणार, वनविभाग अलर्ट
जुन्नर: चार दिवसांपूर्वी शिवांश भुजबळ या चार वर्षांच्या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याच्या शोधासाठी लावलेल्या १५ पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात एक मादी बिबट्या पहाटे जेरबंद झाला आहे.त्याचे रक्ताचे नमुने हैद्राबाद येथील(सीसीएमबी) पेशीविज्ञान…
ललित पाटील तुमच्या ताब्यात होता, तुम्हाला नीट सांभाळता आलं नाही का? कोर्टाने पुणे पोलिसांना खडसावले
पुणे : ड्रग्स तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील सह अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे सत्र न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्ती वाद ऐकल्यानंतर कोर्टाने…
दादांना खंबीर साथ, राजकारणात पाय रोवायला सुरूवात, पार्थ सहकारातून पुन्हा ‘धडक’ मारणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रासह देशात आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने आता बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची सहकार…
२४ तासांनी डॉक्टर घरी परतले, बाथरुममध्ये गेले अन् बाहेर आलेच नाही, दार तोडताच पत्नीने हंबरडा फोडला
अकोला: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका डॉक्टरनं राहत्या घरातील शौचलयामध्ये स्वतः हातावर आणि गळ्यावर चाकूनं वार करून आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी साडे तीन…
लेह येथे बर्फाळ भागातील दुर्घटनेत साताऱ्याचे जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण
सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) हे जवान शहीद झाले आहेत. लेह येथे सोमवार, दि. ९ रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत…