कारमधून पुलावर आले, गाडी थांबवली, शूज काढले आणि सुप्रसिद्ध डॉक्टरची नदीत उडी अन् अनर्थ
जळगाव: चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापी नदीच्या पुलावरून एका डॉक्टरांनी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. दलितमित्र डॉ.व्ही.आर.पाटील…
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोठी कोरनार पुलाचे उदघाटन; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कुणी मंत्री पिपली बुरगीत गेले
गडचिरोली: जिल्ह्यातील पिपली बुरगी कोठी कोरनार पुलाचे उदघाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हे ठिकाण संवेदनशील असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात कुणी मंत्री या ठिकाणी गेले नाही. आज…
शरद पवारांचा दौरा अन् बार्शीचा उमेदवार फिक्स, सोपलासंह राऊतांचं टेन्शन वाढवणारा नेता कोण?
सोलापूर : दिलीप सोपल म्हणजे असे नेते ज्यांनी बार्शीला आपला बालेकिल्ला बनवलं आणि राजकारण सेट केलं. युतीची लाट असो की मोदी लाट.. बार्शीत फक्त सोपल पॅटर्न चालायचा. कधी शरद पवारांनी…
पेरण्यांची स्थिती खाद्यतेलांसाठी दिलासादायी; सोयाबीन, भुईमुग, तांदळ्याच्या पेरण्या ९० टक्क्यांवर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील तेलबियांशी निगडित कृषिपेरण्या सरासरीच्या ९० ते १०० टक्के किंवा त्याहून अधिक झाल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, भुईमुग व सोयाबीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्यातरी ही स्थिती खाद्यतेलांसाठी…
ट्रक चालकांना लुटायचे; गुन्ह्याची ४८ तासांत उकल, गुप्त माहितीवरून पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर परिसरातून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती. या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे…
शरद पवारांची बीडमध्ये सभा; अजित पवारांच्या फोटोसह बॅनरबाजी, जिल्ह्यातील राजकारणात संभ्रम
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसरी सभा बीड जिल्ह्यात होणार आहे. या सभेचे नियोजन देखील आणि जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे. या सभेची तयारी सध्या…
इंग्लंडचे पंतप्रधान ते महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सुनावलं, भुऱ्याचं भाषण व्हायरल
जालना : प्रजासत्ताक दिनाला एका चिमुकल्याचं भाषण चांगलंच व्हायरल झालं होतं. ते भाषण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगावच्या कार्तिक वजीर या चिमुकल्याचं होतं. भाषण व्हायरल झाल्यानंतर त्याला डोळ्यांचा आजार होता…
अचानक ब्रेक निकामी; कारला धडक देत गॅस टँकर थेट…, निवळी घाटात भीतीचे वातावरण
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात सातत्याने गॅस टँकरचे होत असलेले अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा निवळी घाटातील एका…
पालकमंत्री प्रा.डॉ.श्री.तानाजी सावंत यांच्या हस्ते ‘टीबी मुक्त पंचायत अभियान’चे उद्घाटन
उस्मानाबाद,दि.15 (जिमाका):- आजादी का अमृत महोत्सवाच्या सांगता वर्षाचे औचित्य साधून पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते ‘टीबी मुक्त पंचायत अभियान’ चे उद्घाटन करण्यात…
सीपीआर अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज बनविणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
होमिओपॅथी उपचारांची बाह्य रुग्णसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): मुंबई, पुण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये मोफत दर्जेदार आरोग्य सेवा- सुविधा उपलब्ध करुन देऊन सीपीआर हे अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असे रुग्णालय…