• Thu. Jul 2nd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • भंडाऱ्यातील आश्रमशाळेत ३७ मुलांना विषबाधा; FDA अहवालानंतर कळणार खरं कारण

    भंडाऱ्यातील आश्रमशाळेत ३७ मुलांना विषबाधा; FDA अहवालानंतर कळणार खरं कारण

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : तुमसर तालुक्याच्या येरली येथील गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत गुरुवारी विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अन्न व…

    परभणीत ‘जनआक्रोश’; शहरातील घरपट्टी, नळपट्टी व उपकरांतील वाढ रद्द करण्याची मागणी

    परभणी : वाढीव घरपट्टी व नळपट्टी; तसेच सर्व करांवरील उपकर रद्द करण्यात यावेत यासह अन्य मागण्यांसाठी महानगरपालिकेवर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी…

    पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या कुरुलकरला जामीन नाहीच; डिलीट केलेला डाटा मिळवण्याचेही प्रयत्न

    म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटकेत असलेला डॉ. प्रदीप कुरुलकर यास जामीन दिल्यास तो पुन्हा गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधेल तसेच साक्षीदारांवर दबाव टाकेल,’ असा युक्तिवाद…

    हॅलो.. विमानात बॉम्ब ठेवलाय; मुंबई पोलिसांना फोन; अफवा पसरवणारा निघाला दहा वर्षांचा चिमुरडा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांना खोटे फोन करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॅाम्ब ठेवण्यात आला आहे, असा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला…

    जळगावात पुन्हा’लम्पी’ची साथ, बळीराजाचे गोधन धोक्यात, कधी होणार लसीकरण?

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘लम्पी’ आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती…

    पावसाने वाट अडवली, सिंहगड पायथ्याजवळील गावात महिलेवर रस्त्यातच अंत्यविधी, चितेवर पत्रे धरले

    पुणे : पुण्याची ओळख सुसंस्कृत शहर अशी आहे. मात्र पुणे शहराच्या आजूबाजूला असलेला परिसर अद्यापही मागासलेला असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील खडकवासला परिसरात मृतदेहाला…

    छ. संभाजीनगरमध्ये थरारक घटना, चिमुकल्याच्या कपाळाच्या मध्यभागी बंदुकीची गोळी घुसली अन्…

    छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये एका कुटुंबाच्या घरात गावठी कट्ट्याने गोळीबार केला. कपाळाच्या मध्यभागी गोळी लागल्याने यामध्ये अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी…

    अवैध बायोडिझेल अजिंठ्याजवळ जप्त; विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड : तालुक्यातील अजिंठ्याजवळ बायोडिझेलचा अवैध साठा गुरुवारी रात्री जप्त करण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर, अजिंठ्यापासून दीड किलोमीटरवर असलेल्या हॉटेलजवळ ही कारवाई केली.…

    पवईतील वाहतूककोंडी फुटणार, ९० फुटांचा रस्ता; चांदिवली-खैरानी रोडपर्यंतचा प्रवास सुस्साट होणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या वतीने चांदिवली येथील ९० फूट रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चांदिवली येथून पवईला जाणाऱ्या…

    पुरंदर विमानतळाचा प्रश्न २ महिन्यांत निकाली; उद्योगमंत्री उदय सामंतांची ग्वाही

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारी सुमारे पाच हजार कोटींची रक्कम अदानी समूहाने देण्याची तयारी दर्शविली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय अजून झालेला नाही. लवकरच…

    You missed