एनसीसी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल, विधानसभेत पडसाद, अजित पवार म्हणाले…
मुंबई : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या निर्दयी घटनेसंदर्भात सरकार कडक कारवाई करेल,…
ठाण्यापल्याड स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार, प्रवाशांना सुखसुविधा मिळणार; ‘या’ स्थानकांचा समावेश
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये ठाण्यापलीकडील मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या…
Nashik News LIVE Updates: नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या फडणवीसांकडून अपेक्षापूर्ती कधी?
दत्तक पित्याकडून अपेक्षापूर्ती कधी? म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे दत्तक पिता देवेंद्र फडणवीस महिनाभराच्या अंतराने नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंजूर…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या लाइव्ह अपडेटस्
बेस्टच्या कंत्राटी चालक वाहकांचा संप, आंदोलनाचा प्रश्न चिघळला वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टच्या २७ डेपो पैकी १८ डेपोच्या वाहतुकीवर परिणाम…
मुंबईकरांनो सावधान! बाप्पाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सिद्धिविनायक गणेशाचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देतो असे सांगून भाविकांकडून पैसे आकारून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन संकष्टीच्या आदल्या दिवशी काही भाविक…
भय इथले संपत नाही! गावात ना लाईट ना शाळा; अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची गावकऱ्यांवर वेळ
चंद्रपूर: आपला महाराष्ट्र विकासाच्या उंच उंच भरारी घेत असल्याचे दावे नेते करीत असतात. विकासाची गगनभेदी उडान घेतलेल्या याच महाराष्ट्रात बघताच क्षणी ओकारी यावी असं अळ्याची गर्दी असलेलं पाणी पिण्याची दुर्दैवी…
आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर मारून टाकेन; एकतर्फी प्रेमातून मुलीच्या आईला धमकी
छत्रपती संभाजीनगर: माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तिला मागणी घालायला आलो आहे, तुम्ही तिला कुठेही घेऊन जा, मी तिला उचलून नेईल. आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जीवे मारून…
नवलेवाडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण देशात चर्चा, फक्त यांनाच मिळणार संपत्तीत वाटा
अहमदनगर : आपल्या मुलांसाठी आई-वडील जिवाचं रान करतात, मुलांचं कल्याण व्हावं यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. मात्र काही मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाही. आता या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील नवलेवाडी…
पारनेर तालुक्यातील हे गाव लावणार दहा हजार झाडे, हरित क्रांती घडवण्याचा निर्धार
पारनेर, अहमदनगर : सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत नांदूरपठार यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरपठारमध्ये दहा हजार झाडे लावण्यात येऊन त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सामाजिक वनीकरणाच्या बिहार पॅटर्न अंतर्गत चौधरी…
पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट ढासळतोय; वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास
सिंधुदुर्ग : तळकोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे चार घाट मार्ग आहेत. त्यातील सुरक्षित घाट म्हणून करूळ घाटाकडे पाहिला जाते. त्यामुळे या घाटातून मोठी वाहतूक सुरू असते. तसेच कोल्हापूर जिल्हयाला जोडणारा राष्ट्रीय…