जेनेरिक औषधांबाबत खळबळजनक दावा; ‘या’ आजारांवर डोस वाढवूनही फायदा नाही
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : फुफ्फुसांच्या काही गंभीर आजारामध्ये जेनेरिक औषधे कमी प्रभावी आढळून आली, असा दावा अभ्यासातून समोर आला आहे. चंडीगढ येथील ‘पीजीआय’ संस्थेमध्ये झालेला अभ्यास ‘मायकोसेस जर्नल’…
माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित अपिलांचा डोंगर; पूर्णवेळ आयुक्त नसल्याने आकडा वाढला
State Information Commission : मागील अनेक महिने नाशिक विभागाला पूर्णवेळ आयुक्तच नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य माहिती आयोगात…
कुठे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर कुठे उष्णतेचा लाटेचा इशारा; पुढील ५ दिवस असं असेल हवामान
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा रविवारीही पुढे सरकली नाही. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग येथे मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रगती…
मातीने बुजविले महामार्गावरील खड्डे; नागपूर-औरंगाबाद ‘एक्स्प्रेस वे’वरील प्रकार उघड
सुनील मिसर, वाशीम : पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांत मुरूम, गिट्टी व डांबर टाकून दुरुस्ती केली जाते. नागपूर-औरंगाबाद ‘एक्स्प्रेस वे’वरील वाशीम-किन्हीराजादरम्यान हे काम सुरू आहे. पण, या महामार्गावरील खड्डे…
Mumbai News: वाहतुकीची अडचण मिटणार, गोखले रेल्वे उड्डाण पुल कधी सुरु होणार? महापालिकेनं दिली माहिती
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या किमान दोन मार्गिका ऑक्टोबरअखेर आणि संपूर्ण पूल डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात…
आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल, जाहिरातवादावरुन फडणवीसांना टोला
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईतील वरळीमध्ये राज्यव्यापी पदाधिकारी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळपासून सुरु झालेल्या सत्रात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि…
Pune News : घरगुती वापराच्या पाइप गॅसची बिले अंदाजे; ग्राहकांची तक्रार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पाइपद्वारे पुरविल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या गॅसची बिले अंदाजे पाठविली जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. ‘गेल्या वर्षभरापासून आमच्या घरात पाइप गॅस…
आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी ,लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. आशिष देशमुख यांनी काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याची टीका करत काँग्रेस आता म्हातारी झाल्याचेही…
पुण्यातील गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोदामांना आग, चार तासांनंतर आगीवर नियंत्रण
Pune Fire: पुण्यात गोदामांना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार तासांनंतर ही आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली…
तुझ्याशी बोलायचं आहे; डोळ्यात अन् नाका-तोंडात चटणी कोंबली; प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू
लातूर : लातूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाला नियोजित कट करून घरी बोलावून त्याच्या डोळ्यात, अंगावर मिरची पावडर टाकून अमानूष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला…