चंद्रकांतदादांशी बोललो, त्यांनी सांगितले की… बाबरी कोणी पाडली? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
विरोधकांनी राम मंदिर उभारणाऱ्यांवर टीका करण्याची नौतिकता गमावली आहे. यावर आता मी जास्त बोलणार नाही. येथे मी शेतकऱ्यांसाठी आलो आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांना उत्तर देण्याची…
Weather Alert : राज्यावर पुढचे ५ दिवस आस्मानी संकट, या जिल्ह्यांना पाऊस अन् गारपीटीचा इशारा
पुणे : पुढील पाच दिवस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आजपासून ११ एप्रिल रोजी मंगळवारी सुरू होणार असलेला अवकाळी पाऊस पुढच्या ५ दिवसांमध्ये मध्य…
वाघ, पेग्विंग अन् बरंच काही…; फक्त ५० रुपयांत करा राणीच्या बागेची सैर, असं करा ऑनलाइन बुकिंग
मुंबईः उन्हाळ्याच्या सुट्ट्यां लागल्या की लहान मुलांचे पाय आपोआप उद्यानात नाहीतर प्राणीसंग्रहालयात वळतात. भायखळा येथील वीर जीजामाता उद्यानातही पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. राणीबाग मुंबईबाहेरील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र तर आहेच…
लक्झरी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला, बीड-परळी रोडवर मध्यरात्री रंगला थरार
बीड: बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्यानंतर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बीडमध्ये भीषण अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. दिंद्रुड नजीकच्या परळी-बीड महामार्गाच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रसंग घडला. याठिकाणी…
विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेचं २०२४ पर्यंतच बुकिंग फुल्ल, मंदिर प्रशासनाची बक्कळ कमाई
सोलापूर: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या मंदिरात कायम गर्दी असते. आषाढी वारी आणि इतर महत्त्वाचे प्रसंग, सण सोडले तरी अगदी दररोज विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत…
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. ११ : भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
अंबरनाथमध्ये पोषण आहारावरुन दोन शिक्षिकांमध्ये जुंपली, विद्यार्थ्यांच्या समोरच काठीने मारहाण
अंबरनाथ: अंबरनाथच्या पालिका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क भर वर्गातच शिक्षिकेने सहकारी शिक्षिकेला मारहाण केली आहे. अंबरनाथ पालिकेच्या कैलास नगर भागातील शाळा क्रमांक १ मध्ये प्रकार घडला असून माझ्या…
वसईच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, बेडरुमचा दरवाजा उघडताच भयंकर दृश्य
पालघर : महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह बेडरूममध्ये आढळल्याची घटना वसईतील नवयुगनगर येथे समोर आली आहे. मुमताज काझी असं मृत महिलेचं नाव असून या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.वसईतील नवयुगनगर…
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विनम्र अभिवादन
मुंबई, दि. ११ : भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.…
नवी मुंबईत २० वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं, पुणेकर तरुणाच्या एकतर्फी प्रेमातून टोकाचं पाऊल
नवी मुंबई : प्रेम संबंधातून घडणाऱ्या भयंकर घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकतर्फी प्रेमसंबंधातून अनेक वेळा महिला टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरामध्ये घडल्याचे पाहायला…