कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात जालना जिल्ह्यात आतापर्यंत १२६ अर्ज प्राप्त – महासंवाद
जालना, दि. ११ (जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळस्तरावर १२ शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण १२६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा…
प्रकल्प एअर फिश च्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – महासंवाद
नागपूर दिनांक 11 : एअर फिश च्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात एअर फिश निर्मिती व संचालन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल सादर केला. एअर फिश…
हावरापेठेत तान्हा पोळा उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती – महासंवाद
नागपूर, दि. ११ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने हावरापेठ येथील श्री गणपती-हनुमान मंदिर कमिटी व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित तान्हा पोळा उत्सवात सहभागी होऊन उपस्थित नागरिकांसह बालगोपाळांचा…
नागपूर येथे जिल्हा न्यायालयासाठी आधुनिक व सुसज्ज इमारत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर दि,११: येथील न्यायविषयक कामकाजाची वाढती व्याप्ती पाहता येथील जिल्हा न्यायालयासाठी लवकरच प्रशस्त जागेत आधुनिक व सुसज्ज इमारतीची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.…
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि.११ : राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू – महासंवाद
मुंबई, दि. ११ : प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता…
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून…
राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके ‘मीटिंग ऑफ माईंडस’ बैठक संपन्न – महासंवाद
मुंबई, दि. ११ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट यूथ (स्पिक-मॅके) या संस्थेच्या पदाधिकारी व सल्लागार सदस्यांची बैठक…
मराठीसोबत बोलीभाषाही जपणार, जगवणार; पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार- मंत्री उदय सामंत – महासंवाद
खान्देशी संमेलनासाठी दरवर्षी ₹१५ लाख; अहिराणी शब्दकोशाला प्राधान्य धुळ्यात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या नावाने ‘कवितांचं गाव’ धुळे, दि. ११ (जिमाका वृत्त): मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिच्यासोबत महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या…
विदर्भाची मायनिंग व ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेने वाटचाल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन नागपूर, ११ : विदर्भामध्ये मायनिंगच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनण्याची क्षमता असून, ‘विकसित भारत @२०४७’च्या संकल्पनेत विदर्भ महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, त्यासोबतच…