• Tue. Sep 8th, 2026
Sunetra Pawar : आज अजितदादांची प्रकर्षानं आठवण येतेय, भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले.आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले.यावेळी भाषणादरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीत भावुक झाल्या.डबल डेकर पुल करण्याचा धाडसी निर्णय अजित दादांनी घेतला असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं.अजित दादांनी प्रसंगी वाईटपणा घेतला त्याचा चांगला परिणाम पुणेकरांना बघायला मिळेल असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed