• Tue. Sep 22nd, 2026

स्त्रियांनी एकमेकींना पाठिंबा द्यावा; महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा खास संदेश

स्त्रियांनी एकमेकींना पाठिंबा द्यावा; महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा खास संदेश

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नागपुरात ‘पिंक रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले. यशवंत स्टेडियम परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. महिलांच्या आरोग्य आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये नागपूर शहरातील महिला, तरुणी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या. सहभागींच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed