• Mon. Sep 7th, 2026

गजानन किर्तीकर स्टेजवर जागा बदलण्यासाठी उठले, शिंदेंनी परत बसवलं; नेमकं काय घडलं?

गजानन किर्तीकर स्टेजवर जागा बदलण्यासाठी उठले, शिंदेंनी परत बसवलं; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा मुंबईत पार पडला.एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं.या कार्यक्रमात माजी खासदार गजानन किर्तीकर हे मध्यभागी बसले होते.महिलांमध्ये बसल्यानं किर्तीकरांनी जागा बदलण्याचा प्रयत्न केला मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांना मध्यभागी बसवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed