धक्कादायक! अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ?
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा येथील जय जवाननगरमधील एका अंगणवाडीत मुलांना पोषण आहाराच्या नावाखाली चक्क कीड लागलेली हरभरा आणि डाळ वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पालकांनी…
येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी
पुणे : दहावी- बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आता येरवड्यातही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. वाघोली येथील जागेतही ‘आयटीआय’ची स्वतंत्र इमारत…
मुख्यमंत्री पालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारी गेल्यामुळे आयुक्तांना ‘सीएमओ’कडून नोटीस
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाणे आदी कारणांमुळे पुण्यातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत घडले. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ…
येरवड्यात नऊ वर्षांच्या मुलीला विवस्त्र करुन मारहाण; मामीविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : घरी कोणी नसताना महिलेने नणंदेच्या नऊ वर्षाच्या मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करून तिचे मोबाइलमध्ये फोटो काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुलगी…
शेती क्षेत्रात प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे धाबे दणाणले; पुणे महापालिका करणार कारवाई
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामासोबत आता बेकायदेशीरपणे जागांचे तुकडे पाडून प्लॉटिंग करणाऱ्या जागेवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे धाबे दणाणले आहेत.…