एका दगडात दोन पक्षी, काँग्रेस सत्तेत आल्यास दबंग महिला आमदाराच्या हाती मुख्यमंत्रिपद? हायकमांडचा विचार
Maharashtra Assembly Election 2024 : दिल्लीतील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्सRahul gandhi (5). म. टा. वृत्तसेवा, अमरावती: राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार…
राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?
अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अनेक पक्षांचे जागावाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नवनीत राणाची पर्यायी उमेदवार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींप्रमाणेच…
विरोधकांच्या शेलक्या टीकेकडे दुर्लक्ष, पक्षाची बाजू मांडण्यात निष्क्रियता, काँग्रेस कार्यकर्ते संतापले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: समाजमाध्यमांवर नेत्यांवर होणारी शेलक्या भाषेतली टिका-टिप्पणी आणि पक्षाची बाजू मांडण्यात असणारी कमालीची निष्क्रियता याविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद अखेर ‘एक्स’च्या माध्यमातून मंगळवारी बाहेर पडली.…
मंत्रिपदाची हुलकावणी पण बच्चू कडूंनी करुन दाखवलं, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी
अमरावती: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या एकहाती सत्तेचे केंद्र असलेले अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिंदे फडणवीस व पवार यांच्या युतीचा प्रभाव दिसून आला. आज झालेल्या…
बुलढाणा अपघातातील मृतांच्या चिता थंड होण्याअगोदर सत्तेचा खेळ दुर्दैवी : यशोमती ठाकूर
अमरावती : राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सत्तानाट्यावर ताशेरे ओढले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथील पिंपळखुटा येथे काल झालेल्या अपघातात २६ जणांचा…