• Sat. Sep 21st, 2024

Washim News

  • Home
  • रस्त्यावर बंद पडलेला ट्रक, अंदाज न आल्यानं भरधाव बाईकची धडक; भीषण अपघातात बाप-लेकाचा अंत

रस्त्यावर बंद पडलेला ट्रक, अंदाज न आल्यानं भरधाव बाईकची धडक; भीषण अपघातात बाप-लेकाचा अंत

पंकज गाडेकर, वाशीम: संभाजीनगर नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येत असलेल्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील बाप, लेक जागीच ठार झाले तर…

क्षुल्लक कारणावरुन भांडण, पुतण्यासाठी काकाने जाब विचारला, शेजारच्यांच्या कृत्यानं खळबळ

वाशिम: लहान मुलाला मारल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २ मार्च रोजी रात्री ८ वाजता रिसोड शहरातील अमरदास नगर येथे घडली…

कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका, वाशिमच्या जवानाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

वाशिम: रिसोड तालुक्यातील वाडी वाकद येथील गरीब कुटुंबातील निखिल घुगे २०११ मध्ये सैनिक सेवेत रुजू झाला. मात्र ऐन उमेदीच्या काळात केवळ ३२ व्या वर्षी कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा…

गरीब परिस्थितीत प्रेम, लग्नानंतर दोघे अधिकारी, आधी समाजाकडून टोमणे आता व्याख्यानाची आमंत्रणे

अकोला : फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन्स वीक हा अनेकांसाठी विशेष असतो. त्यातल्या त्यात प्रपोज ‘डे’ हा तर अधिक खासचं. आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा हा दिवस. या दिवसांपासून सुरू झालेल्या…

सोशल मीडिया अकाऊंट बंद पाडण्याचा प्रयत्न, रोहित पवार म्हणाले तुम्ही कितीही ताकद लावा…

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची सध्या युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या निमित्तानं ते विविध प्रश्नांवर युवकांसोबत संवाद साधत आहेत. रोहित…

पीक विमा अग्रीम, रब्बी हंगाम ते वाशिममधील बॅरेजला मंजुरी, मंत्रिमंडळात मोठे निर्णय

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप…

पत्नीसह आई-वडिलांना मारहाण, सततची भांडण, रागाच्या भरात बापाने असं काही केलं की सारंच संपलं

वाशिम: कारंजा तालुक्यातील मसला गावात दारू पिऊन सतत भांडण आणि पत्नीसह आई-वडिलांना मारहाण करून सतत त्रास देणाऱ्या ४५ वर्षीय मुलाचा बापानेच पहारीने वार करून खून केले आहे. ही घटना मंगळवारी…

‘वैभव’गाथा! बांधकाम मजूर बापाच्या कष्टाचं चीज, लेकाला दीड कोटींची शिष्यवृत्ती, ब्रिटनला जाणार

वाशिम: पिढी जात असलेले १८ विश्व दारिद्र्य. पुण्यात बांधकाम मजूर म्हणून केलेलं काम. पोटाला चिमटा घेऊन मुलाच्या शिक्षणासाठी केलेली धडपड या सगळ्यांचं आता चीज झालंय. वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या विमल आणि…

आदर्श शिंदेच्या कार्यक्रमाला जाताना रानडुक्कर आडवं आलं, ऑटो रिक्षा उलटली; महिला जागीच ठार

Washim News: वाशिममध्ये आयोजित करण्यात आलेल्या गायक आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाला जाताना ऑटोरिक्षाचा अपघात झाला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य आठ जण जखमी झाले आहेत.

भावना गवळी यांच्या पॅनलचा मानोरा बाजारसमितीत धुव्वा तर वाशिममध्ये एका जागेवर विजय

वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितिच्या झालेल्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडून येऊ शकला आहे.…

You missed