Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•7 Sep 2025, 8:36 am शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात गणपतींचं विसर्जन पार पडलं.भावुक अंतःकरणानं गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.गणेश विसर्जनानंतर वाशिममधील एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.माझा बाप्पा कुठंय? त्याला परत आणा…असा हट्ट करताना चिमुकली भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. Post navigation Jalna Crime : मुलगी कोणासोबत रिलेशनमध्ये समजताच जन्मदात्या बापानेच रचला मोठा डाव, वेब सीरीजपेक्षा धक्कादायक ट्विस्टगिरीश महाजन आणि सुरेश भोळेंनी हलगीच्या तालावर धरला ठेका, बाप्पाच्या मिरवणूकीत केला डान्स
Nagpur Marbat Festival: कॉक्रोच, मुनीर, महागाईला घेऊन जा रे बडग्या…; नागपुरात आज ऐतिहासिक मारबत-बडग्या महोत्सव Sep 11, 2026 MH LIVE NEWS
‘फडणवीसांना टार्गेट करतायेत,शोभत नाही’,पाटलांनी सुनावलं | Narendra Patil On Manoj Jarange Patil Sep 11, 2026 MH LIVE NEWS
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपला नवी ऊर्जा, रविंद्र चव्हाण यांचं महत्त्वाचं आवाहन Sep 11, 2026 MH LIVE NEWS
Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले? Sep 11, 2026 MH LIVE NEWS