• Sat. Sep 21st, 2024

vanchit bahujan aaghadi

  • Home
  • पावणेपाच लाख मतं घेणाऱ्या काँग्रेस नेत्याची बंडखोरी, त्यातच वंचितचाही जाहीर पाठिंबा

पावणेपाच लाख मतं घेणाऱ्या काँग्रेस नेत्याची बंडखोरी, त्यातच वंचितचाही जाहीर पाठिंबा

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघ.. २०१९ ला इथे जो निकाल लागला तो यावेळी बदलण्यासाठी काँग्रेसने मोठी फिल्डिंग लावलीय खरी, पण उमेदवार जाहीर केल्यापासून काँग्रेसला इथे जे ग्रहण लागलंय ते अजूनही…

वंचितने ऐनवेळी उमेदवारी बदलला, परभणीतून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी फॉर्म भरला

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र रात्रीतून चक्र फिरल्यानंतर गुरुवारी ४ एप्रिल रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव…

कोणत्या जागा हव्यात, त्या सांगा, आम्ही मविआसोबत बोलतो, ‘निर्भय बनो’चे वंचितला खुले पत्र

मुंबई : लोकशाहीसाठी मजबूत आघाडी करून एकत्रितपणे या निवडणुकीत मोदी-शहा प्रवृत्तीचा पाडाव झाला पाहिजे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राजकारण मोदी-शहा या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीस उपयोगाचे ठरू नये अशीच प्रक्रिया ठरवावी,…

‘हरणाऱ्या’ जागा आम्हाला हे धोरण चालायचं नाही, वंचितने महाविकास आघाडीला ठणकावलं

अकोला : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. महाविकास आघाडी वंचितला चर्चेतून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय. तुमच्यात १५ जागांवर वाद आहेत, तुमचे…

आंबेडकरांनी जागा सांगितल्या, यादीही सादर केली, तिढा सुटण्याऐवजी वाढला, बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चारही प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भातील…

आमची २७ जागांवर ताकद, मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचितच्या प्रस्तावात काय काय?

मुंबई : कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज…

नांदेड आणि दक्षिण मुंबई लोकसभा लढायची, वंचितच्या कार्यकर्त्यांचा निर्धार, पक्षाकडे गळ घातली

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीकरिता जागा वाटपाच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड आणि दक्षिण मुंबईत वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे किंबहुना वंचितला…

मंदिरांवर हल्ले करण्याचा डाव, गुप्तहेर खात्याकडेही माहिती, प्रकाश आंबेडकर यांचे सनसनाटी आरोप

मुंबई : देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालीये. या हल्ल्याची माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा आलेली आहे.…

You missed