• Sat. Sep 21st, 2024

state govt

  • Home
  • सुनील केदार यांच्या जामिनावर उत्तर दाखल करा, न्यायालयाची सरकारला नोटीस

सुनील केदार यांच्या जामिनावर उत्तर दाखल करा, न्यायालयाची सरकारला नोटीस

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणात झालेल्या शिक्षेनंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यावर उच्च…

दुष्काळाचं सावट, खरीप उत्पादनात मोठी घट अपेक्षित, बीडमधील १४०२ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

म. टा. प्रतिनिधी बीड : जिल्ह्यातील १४०२ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. या पैसेवारीत सर्व गावे पन्नास पैशांच्या खाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.अंतिम पैसेवारी ४६.४८ जिल्ह्यावर या…

मुद्रांकांना सवलतीचे ‘अभय’; योजनेचे स्वरुप काय? कोणत्या दस्तांना सवलत असेल? वाचा संपूर्ण माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्याच्या मुद्रांक व शुल्क विभागाने काही कारणास्तव बांधकामावरील चुकीचे मुद्रांक भरलेल्या अथवा कमी मुद्रांक भरणाऱ्यांना अभय योजना लागू केली आहे. त्या अभय योजनेंतर्गत एक रुपयांपासून…

४०० लाख मेट्रिक टन साठा, तरीही निर्यातबंदी! तांदूळ उत्पादकांसह उद्योजक संकटात, नेमकं काय घडतंय?

नागपूर : भारतीय अन्न महामंडळाकडे जवळपास ४०० लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाचा साठा आहे. यंदाच्या हंगामातील सुमारे १,०८० लाख मेट्रिक टन तांदूळ नव्याने जमा होईल. कुठल्याही परिस्थितीत देशात तांदळाची टंचाई…

सातबारा उताऱ्याबाबत मोठी अपडेट; आता नागरिकांचा वेळ अन् पैसेही वाचणार, कसे ते वाचा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सातबारा, ‘आठ अ’ उतारा मिळविण्यासाठी आता तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता अवघ्या २५ रुपयांत ‘महा ई-सेवा’ केंद्रात एका ‘क्लिक’वर सातबारा; तसेच ‘आठ-अ’चा उतारा…

आरोग्य विद्यापीठात नियमबाह्य कामकाज; राज्य सरकारच्या लेखापरीक्षणातील ठपका

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करीत राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पदे मंजूर करून विविध कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचे प्रोत्साहन भत्ते दिल्याची माहिती समोर आली आहे.…

डायबेटिसग्रस्त विद्यार्थ्यांना वर्गात खाण्याची सवलत, जादा सोयीसुविधा देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

मराठवाड्यात नेत्यांना प्रवेशबंदी! गावोगावी वेशीत झळकले फलक, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शेकडो गावांमध्ये प्रवेशबंदीचे ठराव घेण्यात आले आहेत. काही गावात जाहीर कार्यक्रम उधळून लावून नेत्यांना…

कामगारांना दणका, कंपन्यांवर उधळण; कंत्राटी भरतीत अर्थ विभागाची शिफारस ७ टक्के, कंपन्यांना दिले १५ टक्के

गुरुबाळ माळी, कोल्हापूरकंत्राटी कर्मचारी भरतीत कंपन्यांना सात टक्के कमिशन देण्याची शिफारस राज्याच्या अर्थ खात्याने केली; पण नंतर तो वाढवून तब्बल पंधरा टक्के करण्यात आला. सध्या केवळ एक ते तीन टक्के…

गणेशोत्सव मंडळांसाठी गुड न्यूज! गणेशमूर्तीच्या उंचीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती असाव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुंबई महापालिकेकडे केली…

You missed