जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची सरकारची भूमिका नाही, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सर्वत्र पेटलेला असताना तसेच दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असताना राज्य शासनाने न्या. शिंदे समितीला शाश्वत व आधारभूत कामकाज…
दादा सरकारमधून बाहेर पडा, बारामतीत घोषणाबाजी, त्यावर अजित पवार तिरकसपणे म्हणाले….
मुंबई : जालन्याच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्याच्या विविध शहरांत आंदोलने करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत मराठा समाजाच्या वतीने निषेध…
राज्यात पुन्हा मोठा भूकंप होणार, खातेवाटपासाठी नाही तर यासाठी मंत्रिमंडळ विस्तार रखडला?
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप काँग्रेसच्या एका गटामुळे अडकल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा गट भाजपसोबत येण्याच्या तयारीत असून तो आल्यानंतरच विस्तार आणि खातेवाटप करण्याच्या हालचाली सुरू…
नांदेड खून प्रकरणात शरद पवारांची मोठी मागणी, संतापत म्हणाले गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा
पुणे : नांदेडच्या बोंढार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेरावच्या खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. गावात भीम जयंती कशी काय साजरी केली? असा प्रश्न विचारुन आणि त्याचा राग…
सहकारमंत्र्यांच्या ऑफिसमधून एक फोन अन् शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजार जमा
मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास…
शिंदे सरकारची इमेज कशी? शाळेतली पोरं म्हणाली, आ गऐ गद्दार… पवारांनी सांगितला किस्सा
सोलापूर : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. काही लोक फुटले व बाजूला गेले. कशासाठी गेले, काय पदरात पडले हे त्यांचे त्यांना माहीत. पण तो त्यांचा निकाल महाराष्ट्रातील जनतेला…
६ तारखेला बारसूला जाणार, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, अडवून दाखवा : उद्धव ठाकरे
मुंबई : सध्या बारसूवरुन जोरात राजकारण सुरु आहे. बारसूबद्दल माझं पत्र सध्या नाचवलं जातंय. होय मी बारसूला रिफायनरी व्हावी, यासाठी पत्र लिहिलं होतं. पण लोकांच्या विरोधानंतर त्यांना लाठ्या काठ्यांनी मारा…
चला बारसूला, बघतो पोलिसांच्या गोळ्या आम्हाला अडवतायेत का? राजू शेट्टींचा एल्गार
कोल्हापूर : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या येथे आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांडा फोडत लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी…
अनेकांनी जमिनी घेतल्यात, आता रेट ठरलेत, म्हणून दिल्लीतल्या मोगलांचा सर्वेक्षणाचा घाट : राऊत
नवी दिल्ली : बारसूतील आंदोलकांना पोलिसांनी बदडून काढलंय, आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केलीये. खासदार विनायक राऊतांना ताब्यात घेतलंय. सरकार एका बाजूला चर्चेची भाषा करतंय, मुख्यमंत्री म्हणतात स्थानिकांवर जबरदस्ती करणार…
राज्यात भूकंप? कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी मंत्री राहीन की नाही माहिती नाही…!
नागपूर :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सध्याचं शिंदे फडणनीस सरकार कोसळणार, असे आरोप दररोज विरोधी पक्ष करतो आहे. तशी शक्यता अनेक नेते बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी देखील…