उदयनराजेंना अमित शाहांची भेट मिळत नाही याचं वाईट वाटतं – नरेंद्र पाटील
नवी मुंबई: आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गावागावात आपण पोहचलो आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागात आपला चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची जागा लढवण्याची भाजपने आपल्याला…
यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न ते साताऱ्याची लोकसभा,राष्ट्रवादीचे सातारा कार्याध्यक्ष म्हणाले
संतोष शिराळे, सातारा : देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदान लक्षात घेवून यशवंतराव चव्हाण…
खासदारकीचा राजीनामा का दिलेला ते यंदाच्या लोकसभेची उमेदवारी, उदयनराजे भोसले म्हणतात..
सातारा : आजपर्यंत लोकसभा लढलो, आवर्जून सांगतो, प्रत्येकाने सांगितले, खासदारकीचा राजीनामा देऊन “उदयनराजे तुम्ही आत्महत्या करत आहात.” सरपंचपदाचा पण कोण राजीनामा देत नाही. शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल. पण,…
सातारा लोकसभेला उमेदवार कोण, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत तीन नावं समोर,कुणाला संधी?
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरु आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील बैठकीत सातारा जिल्ह्यातील…
अजित पवारांचा साताऱ्यावर दावा, मविआ अलर्ट, बैठकीत महायुतीचं टेन्शन वाढणारा निर्णय
सातारा : सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपने जय्यत तयार केली असतानाच अजित पवार गटानेही आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील…
साताऱ्यात उमेदवार देणार अन् निवडून आणणार, शरद पवारांचं सातारा लोकसभेबाबत मोठं वक्तव्य
सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणिआज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्याची भाजपशी झालेली जवळीक हे आहे, असं शरद…
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कसोटी, अजित पवारांचा साताऱ्यावर दावा पण उमेदवार कोण असणार?
सातारा : सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड या आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणार आहोत. त्याचसोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत येथील राष्ट्रीय अधिवेशनात जाहीर केले. अजित…