वानखेडेत दिसणार क्रिकेटचा ‘देव’! ऐतिहासिक स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचे भव्य शिल्प, कधी होणार अनावरण?
नगर : क्रिकेटचा देव, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे पूर्णाकृती शिल्प मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येत आहे. एक नोव्हेंबरला त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या कारकीर्दीत चौकार आणि षटकारांची…
सचिन तेंडुलकरच्या या जाहिरातीवर बच्चू कडूंचा आक्षेप; म्हणाले हे अशोभनीय, सरकारने नोटीस द्यावी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी ऑनलाइन गेमची केलेली जाहिरात चुकीची व अशोभनीय आहे’, अशी नाराजी प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ही जाहिरात…
तुम्ही देवमाणूस-पोरी न्यायासाठी लढतायेत, तुमचं माणूसपण कुठे गेलं? सचिनला फ्लेक्समधून विचारणा
मुंबई : भारताची शान जगभर वाढविणाऱ्या ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटूंचं गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. ‘भारतीय कुस्ती महासंघा’चे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे…
विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय क्षण; जि.प शाळेतील सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी भारतरत्न सचिन तेंडुलकर
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्याचा शब्द क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी अंजली यांनी दिले…
सचिनला किती आहे जंगल सफारीचं वेड! निघाला ताडोबाला, पत्नीही सोबत, नागपुरात चाहत्यांची गर्दी
नागपूर : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरुवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होत्या. दरवर्षी तेंडुलकर आपल्या कुटुंबासह चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट…
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा बंगला आणखी मोठ्ठा होणार, सीआरझेडची परवानगी
मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या बंगल्यांमधील अतिरिक्त कामकाजासाठी सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर्गत (CRZ) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि बच्चन…