पुण्याच्या रेल्वे उड्डाणपुलाला मुहूर्त मिळाला, घोरपडीत काम सुरु होणार, दीड महिना दररोज ब्लॉक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामास मुहूर्त मिळाला आहे. या उड्डाणपुलासाठी रेल्वे ट्रॅकवर पुलाचा सांगडा उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली…
रेल्वेची दिवाळी दणक्यात, पुणे विभागाची तिजोरी भरली, किती कोटींचं उत्पन्न?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाला यंदा दिवाळी ‘पावली’ असल्याचे दिसून येत आहे. यंदा दिवाळीमध्ये पुणे रेल्वे विभागातून २८ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यामधून पुणे रेल्वेला ६०…
Pune News : पुणे रेल्वे विभागाचा एक निर्णय आणि २ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरळीत
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसचे बिघडलेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने दोन्ही गाड्यांसाठी एक अतिरिक्त रेक (स्क्रॅच रेक) देण्यास सुरुवात केली आहे.…
रेल्वेने तिकीट दरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला, पण पुण्यातील प्रवाशांच्या पदरी निराशा; कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वेच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ गाड्यांमधील तिकीटदरामध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या निर्णयाचा पुण्यातील प्रवाशांना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे बोर्डाने…