तुकाराम बीजनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
पिंपरी: श्रीक्षेत्र देहू येथे तुकाराम बीज सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या बीज सोहळ्याला राज्यभरातून भाविक उपस्थितीती लावत असतात. अनेकजण कुटुंबासह येथे दर्शनासाठी येत असल्याने वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते.…
एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी…
अपहरण, विवाह, मग अत्याचार करुन तरुणीला रस्त्यावर टाकलं, संतापजनक घटनेने पुणे हादरलं
म. टा. प्रतिनिधी, येरवडा: एकतर्फी प्रेमातून ओळखीच्या तरुणाने मित्राच्या मदतीने तरुणीचे खराडी परिसरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बंदुकीच्या धाकाने खोटा विवाह करून फोटो सोशल मीडियावर टाकले. कार…
पुण्यात तीन वाहनांचा भीषण अपघात, धडकेनंतर कारला आग, आत बसलेले तिघे जिवंत होरपळले
पुणे: पुण्यात आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ भीषण अपघात झाला आहे. कार – टेम्पो – कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा जळून मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला, ही घटना पुणे-नाशिक…
इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून ५ लाखांची खंडणी, गूढ उकलताच पोलिस हादरले
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळण्याचा ‘उद्योग’ पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांना अटकही करण्यात…
Pune Metro: तिकीट कमी; पार्किंगचे शुल्क अधिक, पुणेकर मेट्रोकडे पाठ फिरवण्याची भीती
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी सध्या कार्यान्वित २० स्टेशनपैकी आठ स्टेशनवर ‘पार्किंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) त्याचे दर निश्चित केले…
काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘निवडणूक जशा जवळ येतात तसे राजकारण घडत राहील. भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी…
गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…
Pune Crime News: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे.
घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष
Sinhagad Ghat Road: सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना नुकताच एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हनी टळली होती. सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक…
पुणे, सातारा-सांगलीची तहान भागणार, कोकण सरिता कृष्णेच्या अंगणी? कोकणचे पाणी वळवण्यासाठी ८०० कोटींचा प्रस्ताव
पुणे: कृष्णा खोऱ्यामधील कुकडी, इंद्रायणी, मुठा, मुळा, नीरा, भीमा, कोयना, कृष्णा या नद्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचे कोकणात वाहून जाणारे १५.११ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी ‘प्रकल्प वर्षा’अंतर्गत कृष्णा खोऱ्यात वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा…