पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्ज प्रकरणात अडकला PSI, ४५ कोटींचा मामला, झटपट श्रीमंतीची उतरली झिंग
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : रस्त्यावर ४५ किलो मेफेड्रोन (एमडी) असलेले पोते सापडले आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका उपनिरीक्षकाचे डोळे फिरले. हे मेफेड्रोन पोलिसांकडे देण्याऐवजी त्याने लपवून आपल्या मालकीच्या हॉटेलमधील…
इंद्रायणीचे प्रदूषण थांबणार, कुदळवाडीतील ३ दशलक्ष लिटरचा प्रकल्प कार्यान्वित
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी येथे उभारलेला प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळ नदीत मिसळणारे…
पिंपरीत पाणी योजनांच्या कामांना वेग; २३८ कोटी रुपयांचा खर्च, केंद्राकडून ४२ कोटींचा निधी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने चार योजना कार्यान्वित केल्या असून, त्यासाठी आजतागायत केंद्र सरकारकडून सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या…
अर्थसंकल्पाचे घोडे अडलेलेच, यंदा पिंपरी-चिंचवड महापालिकेची आघाडी, पुण्याला ‘मुहूर्ता’ची प्रतीक्षा?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुंबईसह अनेक महापालिकांनी अर्थसंकल्प सादर केला असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होत आहे. दर वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आधी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पुणे महापालिकेला यंदा…
बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत अचानक एका बाजूला झुकली आहे. अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या या इमारतीला खालच्या बाजूने…
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिले ‘डॉग पार्क’, लाडक्या श्वानांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास सोय, आणखी काय सुविधा?
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पाळीव श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या मालकांची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकने शहरातील पहिलेच ‘डॉग पार्क’ तयार केले आहे. पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात ६५ गुंठ्यांमध्ये सर्व…
पुणे जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार? ‘या’ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वी तीन वर्षांहून अधिक काळ एका ठिकाणी काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाण्याची शक्यता असल्याने पुण्यातील कारभार कोणाकडे जाणार, ही चर्चा आता रंगू…
जिल्ह्यात तिसरी महापालिका? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारने मागवला अभिप्राय
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागवला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ…
रस्ता खोदायचाय? मग दुरुस्तीही करा; जाणून घ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : भूमिगत सेवा वाहिन्यांसह विविध कामांसाठी शहराच्या विविध भागांतील रस्त्यांची महापालिका किंवा खासगी संस्थांमार्फत खोदाई केली जाते. कोणत्याही विभागाने खोदाई केली तरी आत्तापर्यंत स्थापत्य विभागामार्फत या…
मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : गुंठेवारी कायदा अस्तित्वात आल्यापासून गेल्या २३ वर्षांत राज्यात सात मुख्यमंत्री झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. प्रत्येक निवडणुकीत जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर…