ऑनलाइन कामकाजात नवी मुंबई पोलीस अव्वल, ‘CCTNS’च्या क्रमवारीत कामगिरी
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलाने ‘सीसीटीएनएस’च्या माध्यमातून एफआयआर नोंदणी, तपास, आरोपपत्र व त्यासंबंधी सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने हाताळल्याने या क्रमवारीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पहिल्या क्रमांकावर आले आहे.…
Navi Mumbai Metro: नवी मुंबईत अखेर मेट्रो धावली, मेट्रोचं सारथ्य महिलांच्या हाती
मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: शुक्रवारपासून नवी मुंबई मेट्रो सेवेला प्रारंभ झाला आहे. दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो बेलापूर आणि पेंधर या स्थानकांतून सुटली आणि या दोन्ही ट्रेनचे सारथ्य तरुण महिला…
विद्यार्थीनीने १४ व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य, कारण कळताच कुटुंब हादरलं…
रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…
सहकुटुंब आदई धबधब्याच्या डोंगरावर फिरायला गेले, मामा भाच्याचा कड्यावरुन पाय घसरला अन् अनर्थ
शिल्पा नरवडे, नवी मुंबई : आदई धबधब्याच्या डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने बुधवारी रात्रीच्या वेळी चढत असलेल्या दोन व्यक्तींचा पाय…
महिन्याचं बजेट वाढणार, फोडणी महागणार, टोमॅटोनंतर आता कांदा भाव खाणार, पण कारण काय?
नवी मुंबई: जीवनावश्यक वस्तुंच्या किमती एकीकडे गगनाला भिडत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यात यावर्षी महागाईने जनता होरपळून निघत आहे. कारण, टोमॅटो दीडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात…
रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट; रात्रीच्या वेळी प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडेआकारणी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : रात्रीचा प्रवास करून बसथांब्यांवर उतरलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र याचा गैरफायदा घेत, काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट…
नवी मुंबईमध्ये झोपडी बांधण्याच्या वादातून हाणामारी, एपीएमसीतील घटना; आठ जणांकडून परस्परांविरोधात गुन्हे
Navi Mumbai News : एपीएमसीतील ग्रीन पार्क मध्ये बेकायदेशीररित्या झोपड्या बांधल्या जात आहेत. मात्र महापालिकेकडून यावर दुर्लक्ष केले जात आहे. येथे झोपडी बांधण्यावरूनच दोन गटांमध्ये जोरात हाणामारी झाली आहे. नवी…
ग्राहक न मिळाल्याने आंब्याच्या दरात घसरण; हापूसही आला आवाक्यात
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मे महिन्याचा अखेरचा हंगाम सुरू असून बाजारात आता सर्व ठिकाणांहून आंब्यांची चांगली आवक होत आहे. कोकणातून आणि इतर ठिकाणांहूनही बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल…
Navi Mumbai News : एपीएमसीत लागला दोन हजारांच्या नोटांचा ओघ; काय असेल कारण?
दोन हजारांची नोट १ ऑक्टोबरपासून चलनातून रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला असून नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत…
नवी मुंबईत पदपथांना फेरीवाल्यांचा विळखा; कारवाईकडे पालिकेचा काणाडोळा
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी जाता यावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले आहेत. मात्र शहरात…