सिडकोच्या गृहयोजनेतील लाभार्थींच्या निकषात मोठे बदल; आता किती उत्पन्न मर्यादा? जाणून घ्या
Navi Mumbai CIDCO: केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत असणाऱ्या घरांच्या लाभार्थींच्या नियमात बदल केल्याने नवे नियम लागू झाल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव, स्थानिकांच्या मागणीनंतर सिडकोचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाच्या नावाचा नामविस्तार करण्यात आला आहे. या स्थानकाचे ‘सेंट्रल पार्क मुर्बीपाडा’ असे नामकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने…
कोट्यवधींचे कमिशन सिडकोच्या अंगलट! १ दिवसात नगरविकासने मागितला रिपोर्ट, १२८ कोटी कोणाच्या घशात?
नवी मुंबई : सिडकोद्वारा बांधण्यात येणारी ६७ हजार घरे व व्यावसायिक गाळ्यांची विक्री करण्यासाठी ब्रॅन्डिंग, मार्केटिंग व विक्री करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीला ६९९ कोटींची दलाली देण्याचा निर्णय सिडको व्यवस्थापनाच्या अंगलट आला…
‘सल्ला’ तब्बल ६९९ कोटींचा; प्रत्येक घरामागे १ लाखाचा मोबदला CIDCOच्या अंगाशी येणार, कारण…
नवी मुंबई : सिडकोमार्फत बांधण्यात येणारी ९० हजार घरे व व्यावसायिक गाळ्यांची विक्री होण्यासाठी त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग व विक्री करण्यासाठी सिडकोने थॉटट्रेन डिझाईन व हेलिओस मेडियम बाजार या संयुक्त भागीदारीत…
नवी मुंबईकर घामाघूम! दुपारच्या वेळेत अघोषित संचारबंदी; मुंबईपेक्षाही तापमान अधिक
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबईत आता कडक उन्हाळा जाणवू लागला असून सद्यस्थितीत सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे नवी मुंबईकरांची काहिली वाढली आहे. दुपारच्या वेळी…