घरातून लसूण हद्दपार होणार, लसणाची फोडणी महागणार; दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: गेल्या आठ महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसूण येत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ…
मलावी आंब्यामुळे दिवाळी आणखी गोड; दिसायला हुबेहूब कोकणी हापूससारखे, हातोहात विक्री
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईदिवाळीच्या मुहूर्तावर आफ्रिकेतील मलावी येथील हापूस आंबे शनिवारी घाऊक बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजारात शनिवारी आंब्यांचा सुगंध दरवळला. कोकणचा हापूस अजून बाजारात आलेला नाही. मात्र,…
कुठे बाऊन्सर तैनात, कुठं टोमॅटोचा ट्रक पळवला, आता थेट APMC तून टोमॅटो चोरी, काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : टोमॅटोला सध्या मिळत असलेला भाव चोरांच्याही नजरेतून सुटलेला नाही. त्यातूनच रग्गड, झटपट व हमखास कमाईसाठी चोरांनी वाशीच्या घाऊक बाजाराकडे मोर्चा वळवून चक्क टोमॅटोवर हात…
टोमॅटोच्या दराचं दीडशतक पार, बाजारात ही स्थिती किती दिवस राहणार, कृषी आयुक्तांनी दिली अपडेट
मुंबई : मान्सूनचं उशिरा झालेलं आगमन, पावसानं दडी मारल्यानं टोमॅटोची दरवाढ झालेली आहे. मुंबईकरांना टोमॅटो खरेदासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहे. दररोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारा टोमॅटो चांगलाच महाग झाला…
Monsoon Impact : मान्सूनचा पाऊस लांबला, भाजीपाल्याचे दर भडकले, बाजारात नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: जून महिना अर्धा सरला तरी पावसाने ओढ लावल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी दोन महिन्यांपासून स्थिर असलेले भाजीपाल्याचे भाव आता वाढू लागले आहेत.…