Kirit Somaiya: नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
Kirit Somaiya On Fake Birth Certificate: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शहरात १८ हजार बनावट जन्मदाखले दिल्याचा दावा करतानाच त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. किरीट सोमय्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
‘डम्प डेटा’द्वारे तब्बल साडेतीन हजार ‘कॉल डेटा’;नाशिकपासून राजस्थानपर्यंत तपासाची सूत्रे, दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार अखेर पोलीसांच्या ताब्यात
Nashik Double Murder Case : नाशिकच्या आंबेडकरवाडीत दोन भावांच्या हत्या प्रकरणात, पोलिसांनी साडेतीन हजार ‘कॉल डेटा’ तपासले. इगतपुरीमार्गे राजस्थानपर्यंत तपास करत, हत्या प्रकरणात शस्त्रे पुरवणाऱ्या विक्रेत्याला ‘एसआयटी’ने शोधून काढले आणि…
Nashik News :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन; कार्यालयासमोर पत्ते खेळून केला निषेध
Protest By Playing Cards : मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले. विधानभवनात रम्मी खेळल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्ते खेळले. सटाण्यातही शेतकरी संघटनांनी कृषिमंत्र्यांचा निषेध करत…
नाशिककरांचा प्रवास होणार आणखी सुखकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आनंदाची बातमी
नाशिक : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यासह अनेक मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. या बस चार्जिंग करण्यासाठी शहरात एन.…
संध्याकाळी सात ते नऊ, ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी अनोखी ‘बंदी’, जाणून घ्या डिसले पॅटर्न
नाशिक : करोनामुळे शालेय विद्यार्थी मोबाइल आणि ‘टीव्ही’च्या आहारी गेल्याचे दुष्परिणाम समोर येऊन ते गृहपाठही विसरल्याचे आढळले. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार विद्यार्थ्यांच्या…
Nashik News LIVE Updates | रात्रीच्या अंधारात छापा, बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
नाशिक : एकलहरेपासून जवळील सामनगाव शिवारातील जंगलात एका जुन्या घरात सुरू असलेला बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना नाशिकरोड पोलिसांनी रात्रीच्या अंधारात छापा टाकून उद्ध्वस्त करण्याची धाडसी कामगिरी केली. आतापर्यंत अवैध गुटखा…
Nashik News LIVE Updates : ‘नाफेड’ने ठरवलेल्या कांदे दरात कपात, शेतकरी-अधिकाऱ्यांची हमरीतुमरी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘नाफेड’ने निर्धारित केलेल्या कांद्याच्या दरात गुरुवारी लासलगाव बाजार समितीत अचानक कपात करण्यात आली. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांची ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. अनेक शेतकरी विक्रीसाठी आणलेला कांदा…
Nashik News LIVE Updates : डेंग्यू चाचणी सहाशे रुपयातच, महापालिकेकडून दरनिश्चिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या दप्तरी तीन आठवड्यात डेंग्यूबाधितांच्या ५६ आकड्याची नोंद असली तरी, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर तापाचे तसेच डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे खासगी…
Nashik News LIVE Updates : ‘आप’मधून निलंबन, जितेंद्र भावेंचा नवा पक्ष, नाव ठेवलं…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : वंचित, शोषित, पीडितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’ या पक्षाची स्थापन करीत असल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रविवारी नाशिकमध्ये…
Nashik News LIVE Updates: काँग्रेसनेही कंबर कसली, लोकसभेसाठी आखला मास्टरप्लॅन
Nashik LIVE News in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकांत पक्षाला कोठे अनुकूल, तसेच कोठे प्रतिकूल स्थिती आहे, याबाबत अंदाज घेण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.