Nagpur Crime : नोकरीचं आमिष देणाऱ्यांपासून सावधान! नागपुरात केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगून 2 कोटींचा गंडा
सरकारी नोकरीचं आमिष देणाऱ्यांपासून सावध राहायला हवं. अन्यथा अशा आमिषांना बळू पडून लाखो रुपये वाया जावू शकतात. नागपुरात तर तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक यामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे.…
‘3 वर्षापासून तु्झ्या मागे फिरतोय…’, नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धावत्या बसमध्ये संतापजनक कृत्य
नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने 19 वर्षीय विद्यार्थीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अविनाश महाजन, नागपूर :…
नागपुरात रेव्ह पार्टी उधळली; मुंबईतील चार ‘झिंगाट’ तरुणी आढळल्या, बिल्डरसह चौघांना अटक
Rave Party In Nagpur: नवीन कामठीतील फार्महाउसवर छापा टाकून रेव्ह पार्टी उघडकीस आणली. पोलिसांनी बिल्डरसह चौघांना अटक केली. या ठिकाणी पोलिसांना चार तरुणीही अती प्रमाणात झिंगलेल्या आढळल्या. पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी…
लाल इश्क! ज्याच्यासाठी घरदार सोडलं, त्यानेच केला घात; प्रियकराने प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं
Nagpur Crime: हेमा ही एका बिल्डरकडे रिसेप्शनिस्टचे काम करायची. दाभ्यातील अपार्टमेंटच्या तळमजल्यावरच बिल्डरचे कार्यालय आहे. अक्षय हा बिग बास्केटमध्ये काम करतो.गेल्या तीन वर्षांपासून हेमाचे अक्षयसोबत प्रेमसंबंध होते. gf bf (फोटो–…
दुकानासमोर भाजी लावण्यावरून तुफान हाणामारी, डोक्यात काठी पडल्याने जागीच गेला जीव…
नागपूर : किरकोळ वादातून शहरात हत्येचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना नागपुरच्या पारडी पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरात समोर आली आहे. भाजी विकण्याची दुकान लावण्याचा वादातून केक विक्रेता दुकानदाराने भाजी…
तरुणाचा असा प्रताप की प्रेयसीनेही दिली साथ, पितळं उघडं पडताच गर्लफ्रेंड फरार; घटना वाचून हादराल
नागपूर : प्रेयसीच्या मदतीने वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा व्यावसायिक…
भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा, मुलगी ७ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर
नागपूर : चुलत बहिणीवर भावानेच बलात्कार केल्याची गंभीर घटना कन्हान पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. इतकंच नाहीतर या दरम्यान पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदरही राहिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय…
शिकवणी वर्गात जाऊन बॅग ठेवली, नंतर बेपत्ता झाली, काहीवेळाने तिच्या मृत्यूचीच बातमी आली
Nagpur Crime News: बारावीची परीक्षा दिली, सुट्ट्यांमध्ये क्लास लावले, क्लासला जात असतानाच १९वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. कपिलनगरमधील खळबळजनक घटना म.टा. प्रतिनिधी, नागपूरः कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथील…