• Sat. Sep 21st, 2024

mumbai weather update

  • Home
  • Mumbai Weather Update: मुंबईत ढगाळ वातावरण, तामपान १६.७ अंशावर, कसा जाणार फेब्रुवारी?

Mumbai Weather Update: मुंबईत ढगाळ वातावरण, तामपान १६.७ अंशावर, कसा जाणार फेब्रुवारी?

मुंबई: मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. रविवारी उपनगरातील किमान तापमान हे १६.७ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत घसरलं. हवामान तज्ज्ञांनुसार, १ फेब्रुवारीपर्यंत रात्रीच्या वेळी गारवा असेल. तर फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत…

मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पसरलेल्या धुक्याच्या दुलईने मुंबईकरांना थंडीची अनुभूती करून दिली. डिसेंबरमध्ये गारठ्याचा एखाद-दुसरा दिवस अनुभवल्यानंतर अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीची जाणीव मुंबईकरांना झाली.…

नववर्षाचं स्वागत थंडीशिवाय करावं लागणार, मुंबईत थर्टी फर्स्टला कसं असेल वातावरण, वाचा वेदर रिपोर्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर वर्षाच्या अखेरीस तरी थंडीचा पूर्णत्वाने अनुभव घेता येईल अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र मुंबईमध्ये २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत…

मुंबईचे आकाश झाकोळले, ढगाळ वातावरणामुळे धुरक्याचे साम्राज्य, कोणता परिसर अधिक प्रदूषित? जाणून घ्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. वातावरणातील प्रदूषकांना आर्द्रतेची जोड मिळाल्याने मुंबईभर धुरक्याचे साम्राज्य होते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या…

ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ, नोव्हेंबरमध्येही मुंबईकरांना सोसावा लागतोय उन्हाचा ताप

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांच्या उकाड्याच्या जाणिवेत वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये सध्या उन्हाचा ताप वाढलेला असताना शुक्रवार आणि शनिवारी आर्द्रतेमुळे उकाडाही…

राज्यात पाच दिवस पावसाचे, IMD कडून ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार…

अरबी समुद्राला पाच दिवस भरती,साडे चार मीटरच्या लाटा उसळणार, बीएमसीनं वेळेसह दिला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रात उद्या, बुधवार ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती आहे. यावेळी ४.६६ ते ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.…

Weather Forecast: राज्यासाठी गुड न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस…

पुणे: गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे…

धो-धो! मुंबई-पुणे, ठाण्यासह ‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, ८ विभागांना ऑरेंज अलर्ट

मुंबई: मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मान्सूनने एन्ट्री करताच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार तर कुठे तुरळक पावासाच्या सरी बरसल्या. मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४…

मुंबईकरांना हवामानाची माहिती अचूक मिळणार, एका क्लिकवर काम होणार,BMC चं प्लॅनिंग

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांद्वारे…

You missed